लाईव्ह न्यूज :

author-image

हेमंत बावकर

नवीन सीमोल्लंघनासाठी सर्वजण तयार व्हा!; पंकजा मुंडे यांचा समर्थकांना संदेश - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नवीन सीमोल्लंघनासाठी सर्वजण तयार व्हा!; पंकजा मुंडे यांचा समर्थकांना संदेश

Pankaja Munde dasara melava : भगवान गडावरील दसरा मेळाव्याची भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी घोषणा केली. यावेळी त्यांनी यंदाच्या मेळाव्याचे स्वरूप कसे असेल हे सांगितले. ...

Gold Rates Today: तीन दिवसांच्या वाढीनंतर सोन्या, चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Rates Today: तीन दिवसांच्या वाढीनंतर सोन्या, चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर

Gold, Silver Rates Today: 7 ऑगस्ट 2020 या दिवशी सोन्या-चांदीच्या दराने आतापर्यंतची सर्वाधिक किंमत गाठली होती. सोने आणि चांदी या दोन्ही धातूंनी त्यांचा उच्चांक गाठला होता. ...

CoronaVirus News ऑक्सफर्डच्या लसीला मोठा झटका; ब्राझीलमध्ये व्हॉलिंटिअरचा मृत्यू - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News ऑक्सफर्डच्या लसीला मोठा झटका; ब्राझीलमध्ये व्हॉलिंटिअरचा मृत्यू

Oxford AstraZeneca Covid-19 vaccine : ब्राझीलमधील चाचण्यांमध्ये 10000 स्वयंसेवकांनी भाग घेतला आहे. यापैकी 8000 जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. तसेच यापैकी बऱ्याच जणांना दुसरा डोसही देण्यात आला आहे. ...

मोठी बातमी! दसऱ्याआधीच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी; दोन दिवसांत बोनस मिळणार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! दसऱ्याआधीच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी; दोन दिवसांत बोनस मिळणार

Diwali Bonus to Central Government: केंद्र सरकारच्या 30 लाख 67 हजार कर्मचाऱ्यांना हा बोनस दिला जाणार आहे. पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही घोषणा केली. ...

IBPS Recruitment: सरकारी बँकांमध्ये पुन्हा भरती; महाराष्ट्रात सर्वाधिक जागा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IBPS Recruitment: सरकारी बँकांमध्ये पुन्हा भरती; महाराष्ट्रात सर्वाधिक जागा

IBPS Clerk Recruitment 2020: खरेतर या जागांसाठी काही काळापूर्वीच अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, पुन्हा ही भरती सुरु करण्यात आली आहे. जे उमेदवार तेव्हा अर्ज भरू शकले नव्हते त्यांच्यासाठी आणखी एक संधी चालून आली आहे. ...

Teacher Job: आता एकदाच द्यावी लागणार टीईटी परिक्षा; मोदी सरकारचे शिक्षकांना दिवाळी गिफ्ट - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Teacher Job: आता एकदाच द्यावी लागणार टीईटी परिक्षा; मोदी सरकारचे शिक्षकांना दिवाळी गिफ्ट

TET Exam for Teacher Job: सुरुवातीच्या काळात शिक्षकाची नोकरी लागलेल्यांसाठी टीईटी परिक्षा देणे बंधनकारक केले होते. तसेच दरवर्षी टीईटी परिक्षा घेतली जात होती. एकदा का ही परिक्षा पास झाला की सात वर्षे हे उत्तीर्ण सर्टिफिकिट लागू राहत होते. ...

घर घ्यायच्या विचारात आहात? SBI ने मोठी ऑफर जाहीर केली, व्याजदरात सूट - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घर घ्यायच्या विचारात आहात? SBI ने मोठी ऑफर जाहीर केली, व्याजदरात सूट

SBI Home Loan Festive Offers: SBI ने नुकत्याच फेस्टिव ऑफर्स जाहीर केल्या आहेत. यामध्ये एसबीआय देशभरात 30 लाख ते 2 कोटी रुपयांच्या गृहकर्जासाठी क्रेडिट स्कोअरच्या आधारे व्याजदरात सूट देत आहे. ...

"IPL सामन्यांचं समालोचन मराठीतही सुरू करा, नाहीतर गाठ आमच्याशी"; मनसेचा डिस्ने हॉटस्टारला दम - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"IPL सामन्यांचं समालोचन मराठीतही सुरू करा, नाहीतर गाठ आमच्याशी"; मनसेचा डिस्ने हॉटस्टारला दम

Marathi commentary on Hotstar IPL 2020: राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला मोर्चा अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपन्यांकडे वळवला होता. तिकडून मराठीसाठी रिप्लाय आल्यानंतर आता IPL 2020 कडे मनसेने लक्ष दिले आहे. ...