लाईव्ह न्यूज :

author-image

हेमंत बावकर

स्कोडाची कुशक खरोखरच प्रिमिअम? आंबा घाटातला पाऊस; सस्पेंशन, मायलेजला कशी वाटली? - Marathi News | | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :स्कोडाची कुशक खरोखरच प्रिमिअम? आंबा घाटातला पाऊस; सस्पेंशन, मायलेजला कशी वाटली?

Skoda Kushaq Review: सिंपल, सोबर पण प्रमिअम फिल देणारी एसयुव्ही सोबत फाईव्ह स्टार सेफ्टी देखील मिळते. फॅमिलीसाठी कशी वाटली? पहा ४६० किमीचा प्रवास... ...

पुणेकरांना वालीच कोणी नाही! 10-15 दिवस स्ट्रीट लाईट बंद, कचरा साचलेला; तक्रार करूनही कोणी येत नाही - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना वालीच कोणी नाही! 10-15 दिवस स्ट्रीट लाईट बंद, कचरा साचलेला; तक्रार करूनही कोणी येत नाही

Pune Problems due to Election Politics: नगरसेवक असताना जे प्रश्न दोन दिवसांत सोडविले जात होते, ते १०-१५ दिवस उलटले तरी सोडविले जात नाहीएत. यामुळे लवकर निवडणुका घ्या रे, अशी हाक आता पुणेकर देऊ लागले आहेत.  ...

Renault Kiger Review: रेनॉ कायगर अन् १८०० किमींचा प्रवास, गावखेडी, कोकणातले नागमोडी घाट, रस्ते.... कशी वाटली? - Marathi News | | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Renault Kiger Review: रेनॉ कायगर अन् १८०० किमींचा प्रवास, गावखेडी, कोकणातले नागमोडी घाट, रस्ते.... कशी वाटली?

सीव्हीटी होती म्हणून सुटलो... मोठमोठाले घाट, त्यांचा चढ उतार, मुंबई-पुण्याचे ट्रॅफिक, गावाकडे निघालेली वाहनांची ही गर्दी, नागमोडी रस्ते आदी १० दिवसांचा प्रवास... ...

नवीकोरी कार डिफेक्टिव्ह निघाली तर... - Marathi News | | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नवीकोरी कार डिफेक्टिव्ह निघाली तर...

आपण कार घेतो तेव्हा आपली स्वप्ने वेगळी असतात; परंतु जर तीच कार डिफेक्टिव्ह निघाली तर? सुरू होतो मानसिक त्रास ...

Citroen C3 Review: सिट्रॉइन C3 रिव्ह्यू: सात लाखांत एसयुव्हीची मजा की सजा? नवा पर्याय वापरायचा की... - Marathi News | | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Citroen C3 Review: सिट्रॉइन C3 रिव्ह्यू: सात लाखांत एसयुव्हीची मजा की सजा? नवा पर्याय वापरायचा की...

आपल्यासाठी नवी परंतू जगासाठी जुन्या कंपनीची भारतीय रस्त्यांवर एन्ट्री झाली. नवीनच कंपनी आहे, आपण पहिली घेतली तर हात तर पोळायचे नाहीत ना असे अनेक प्रश्न लोकांसमोर आहेत. ...

Vande Bharat Mumbai-Solapur Express Experience: वंदे भारत एकदम हायफाय पण धन्य त्यांचे वायफाय! तिकिटांत भेदभाव... कसा वाटला पुण्यापर्यंत प्रवास...? - Marathi News | | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Vande Bharat Mumbai-Solapur Express Experience: वंदे भारत एकदम हायफाय पण धन्य त्यांचे वायफाय! तिकिटांत भेदभाव... कसा वाटला पुण्यापर्यंत प्रवास...?

वंदे भारत, ट्रेन एकच मग एवढा प्रवाशांसोबत एवढा भेदभाव का? अनेकांना तर चुकीचे वाटले. गेल्याच आठवड्यात आम्हीदेखील मुंबई पुणे असा प्रवास केला. ...

Tata Tigor CNG Review: इम्प्रेस हो जाओगे? मांढरदेवीची चढण, टाटाची सीएनजी कार, त्यात गेल्या रविवारची गर्दी, दम काढला, पण... - Marathi News | | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Tata Tigor CNG Review: इम्प्रेस हो जाओगे? मांढरदेवीची चढण, टाटाची सीएनजी कार, त्यात गेल्या रविवारची गर्दी, दम काढला, पण...

कारची शोरुममध्ये टेस्ट राईड घेण्यासाठी जाता तेव्हा तुम्ही या गोष्टी करून नाही पाहू शकणार... मांढरदेवीच्या डोंगराचा घाट.... बापरे, सीएनजी कार, दम नाही का निघणार... ...

ताकद एवढी की पेट्रोलवरील वाटत नाही, १०.५० लाखांत अडास अन् छोट्या रोबोटवाली SUV... अलिशान एमजी एस्टर - Marathi News | | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ताकद एवढी की पेट्रोलवरील वाटत नाही, १०.५० लाखांत अडास अन् छोट्या रोबोटवाली SUV... अलिशान एमजी एस्टर

MG Astor Review in Marathi: साडे दहा लाखांत आता कोणती एसयुव्ही कार येते? मारुतीची ब्रेझाचे लो लेव्हल मॉडेल, टाटा नेक्सॉनचे लो एंड मॉडेल, एमपीव्ही अर्टिगा... यात काय काय येते? MGची Astor कधी पाहिलीय का? एकदा चालवून पहाच... ...