लाईव्ह न्यूज :

author-image

हेमंत बावकर

Exclusive : 'ट्राय'कडून 154 रुपयांत 'गाजर'; आवडीच्या चॅनलची पॅकेज पाहून डोळे गरगरतील! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive : 'ट्राय'कडून 154 रुपयांत 'गाजर'; आवडीच्या चॅनलची पॅकेज पाहून डोळे गरगरतील!

भारंभार चॅनेल देण्याऐवजी केवळ पसंतीचे चॅनेल निवडता यावेत आणि त्याच चॅनलचे पैसे अदा करावेत अशी योजना ट्रायने आणली खरी परंतू याद्वारे कंपन्यांनी धूळफेक सुरु केली आहे. ...

29 डिसेंबरनंतर काय? चॅनेल न निवडल्यास DTH सेवा बंद होणार? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :29 डिसेंबरनंतर काय? चॅनेल न निवडल्यास DTH सेवा बंद होणार?

टीव्हीवर सध्या डीटीएच आणि चॅनेल कंपन्यांकडून 29 डिसेंबरपूर्वी चॅनेलचे पॅकेज घ्या आणि मनोरंजन सुरु ठेवा, असे संभ्रमात टाकणाऱ्या जाहीराती सुरु झाल्या आहेत. ...

Vivo V11 Pro Review : कशासाठी घ्याल? कॅमेरा की ड्रॉप नॉच, इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसाठी - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo V11 Pro Review : कशासाठी घ्याल? कॅमेरा की ड्रॉप नॉच, इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसाठी

बजेट रेंजच्या प्रिमिअम श्रेणीतील Vivo V11 Pro चा लोकमतच्या टीमने घेतलेला प्रदीर्घ रिव्ह्यू. यामध्ये कॅमेरा, डिझाईन, परफॉर्मन्स,ड्रॉपनॉच आणि इनडिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आदी बाबींवर सखोल निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. ...

सावधान! आयुष्मान भारतच्या 'या' लिंकवर क्लिक करू नका... - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावधान! आयुष्मान भारतच्या 'या' लिंकवर क्लिक करू नका...

आयुष्यमान योजनेपासून बरीच कुटुंबे वंचितही राहिली आहेत. या परिस्थितीचा फायदा उठविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आयुष्मान योजनेसारखीच हुबेहुब लिंक देऊन रजिस्ट्रेशन करण्यास सांगण्यात येत असल्याचा मॅसेज सोशल मिडियात व्हायरल होत आहे. ...

जेवढे कमावले...तेवढे झटक्यात गमावले...तरी पेट्रोलपंप चालक सुखावले - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जेवढे कमावले...तेवढे झटक्यात गमावले...तरी पेट्रोलपंप चालक सुखावले

पेट्रोल-डिझेलच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या किंमतींमुळे सामान्य जनता हैराण झाली होती. आज त्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरीही पेट्रोल पंपचालकांमध्ये ‘कही खुशी कही गम’चे वातावरण आहे. ...

...तर गाडीही तुमची काळजी घेईल! - Marathi News | | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :...तर गाडीही तुमची काळजी घेईल!

आपल्याकडील रस्ते किंवा बेदरकारपणे चालणारे वाहनचालक यांच्यामुळे जरी अपघातांचे प्रमाण वाढते असले तरीही आपणही तेवढेच कारणीभूत असतो. कारण गाडीची वेळच्यावेळी देखभाल केलेली नसल्याने रस्त्यातच गाडी बंद पडणे, टायर फुटणे किंवा अन्य कारणे या मागे असतात. ...

पंतप्रधानांच्या आयुष्यमान योजनेत गोंधळ; मोबाईल नंबर एकाचा, कुटुंब भलतेच - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधानांच्या आयुष्यमान योजनेत गोंधळ; मोबाईल नंबर एकाचा, कुटुंब भलतेच

 पंतप्रधान जन आरोग्य योजनेद्वारे 10 कोटी कुटुंबांना 5 लाखांचे आरोग्य कवच मिळणार आहे. ही योजना झारखंडमधून सुरु करण्यात येणार आहे.  या योजनेचा लाभ सामाजिक-आर्थिक जनगणनेवर मिळणार आहे. ...

पावसाळ्यात टायर पंक्चर किंवा वाहने का घसरतात? कशी काळजी घ्यावी... - Marathi News | | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पावसाळ्यात टायर पंक्चर किंवा वाहने का घसरतात? कशी काळजी घ्यावी...

उन्हाळ्यात टायर फुटतात तर पावसाळ्यात निसरडे रस्ते किंवा खड्ड्यांमुळे रिम बेंड होण्याच्या घटनाही वाढतात. यामुळे वाहनाच्या टायरचे आरोग्य चांगले ठेवणे आपल्या हातात आणि फायद्याचे आहे.  ...