लाईव्ह न्यूज :

author-image

जमीर काझी

Jameer kazi, chief sub editor,/chief reporter mumbai edition, staying in worli office, working as reliever of city editor, also beat- home, dgp, cbi office national agency
Read more
उपनिरीक्षकपदाच्या विभागीय परीक्षा रद्दला खात्यातील तरूण पोलिसांचा विरोध - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपनिरीक्षकपदाच्या विभागीय परीक्षा रद्दला खात्यातील तरूण पोलिसांचा विरोध

पोलिसांचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना साकडे: ...तर गुणवत्तेवर अधिकारी होण्याची संधी डावलली जाणार ...

ठाकरे सरकारच्या दिरंगाईमुळे १७ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना मिळतोय कामाविना फुल पगार! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारच्या दिरंगाईमुळे १७ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना मिळतोय कामाविना फुल पगार!

येत्या 30 सप्टेंबरपर्यंत बदल्या करण्यासाठीची मुदत आहे. तोपर्यंत त्याबाबत एकमत होणार की त्यासाठी  मुदतवाढीचा आणखी 'फार्स ' केला जाणार?, याबाबत पोलीस वर्तुळात चर्चा सुरु आहे. ...

CoronaVirus : नागरिकांच्या भटकण्यावर आता ड्रोनद्वारे चाप! गर्दीची ठिकाणे व नाक्यांवर विशेष नजर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : नागरिकांच्या भटकण्यावर आता ड्रोनद्वारे चाप! गर्दीची ठिकाणे व नाक्यांवर विशेष नजर

CoronaVirus : राज्यातील रेल्वे पोलीस आयुक्तालय वगळता सर्व १० आयुक्तालयांना विशेष ड्रोन पुरविण्यात आले आहेत. ...

CoronaVirus : कोरोनामुळे आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढत्या, बदली लांबणीवर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : कोरोनामुळे आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढत्या, बदली लांबणीवर

CoronaVirus : कोरोनामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे .त्यामुळे त्याच्या नियंत्रणावर प्राधान्य दिले जाणार असून परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल ,असे गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. ...

CoronaVirus : कोरोनामुळे आणखी लांबविला आयपीएसचा मुहूर्त; दिल्लीतील पदोन्नती निवड समितीची बैठक रद्द - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : कोरोनामुळे आणखी लांबविला आयपीएसचा मुहूर्त; दिल्लीतील पदोन्नती निवड समितीची बैठक रद्द

Coronavirus : कोरोनाचे देश व राज्यातील वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक स्थगित केली आहे. देशातील स्थिती पूर्वपदावर आल्यानंतर त्याबाबत पुन्हा तारीख निश्चित करण्यात येईल, असे गृहविभागातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. ...