लाईव्ह न्यूज :

default-image

जयंत होवाळ

फोर्ट येथे इमारतीच्या बाल्कनीचा संरक्षक कठडा कोसळला  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फोर्ट येथे इमारतीच्या बाल्कनीचा संरक्षक कठडा कोसळला 

तीनजण जखमी. ...

कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांवर ठेवली जाणार नजर  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांवर ठेवली जाणार नजर 

या यंत्रणेसाठी निविदा प्रक्रिया सुरु असून निवडणुकीनंतरच ही यंत्रणा कार्यान्वित होईल.  ...

अरुण गवळीच्या मुलीला महापौर करण्याचा विधानसभा अध्यक्षांचा शब्द  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अरुण गवळीच्या मुलीला महापौर करण्याचा विधानसभा अध्यक्षांचा शब्द 

भायखळ्याच्या दगडी चाळीतून कारभार चालवत २००४ साली विधानसभेत पोहोचलेला गवळी नंतरच्या निवडणुकीत पराभूत झाला. ...

कीटकनाशक विभागाची कामाची तयारी सुरू; विभागाने पावसाळापूर्व तयारी सुरू केली - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कीटकनाशक विभागाची कामाची तयारी सुरू; विभागाने पावसाळापूर्व तयारी सुरू केली

पाण्याच्या टाक्या डास प्रतिबंधक करण्याची कार्यवाही १५ मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. ...

आयुक्तांनी दिली कांजूर डम्पिंग ग्राऊंडला भेट; कचऱ्याची वेळेवर आणि योग्य विल्हेवाट लावण्याचे निर्देश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयुक्तांनी दिली कांजूर डम्पिंग ग्राऊंडला भेट; कचऱ्याची वेळेवर आणि योग्य विल्हेवाट लावण्याचे निर्देश

महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कचऱ्याची वेळेवर आणि योग्य विल्हेवाट लावण्याचे निर्देश दिले. ...

धारावीकरांच्या तोंडचे पाणी पळणार, पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीकरांच्या तोंडचे पाणी पळणार, पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन

जी/उत्तर विभागातील धारावी नवरंग कम्पाउंड जलवाहिनी जल जोडणीच्या कामासाठी १८ व १९ एप्रिल रोजी काही भागात १०० टक्के, तर काही भागांत २५ टक्के पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पाणी  जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. ...

आग राेखायची तर ‘हे’ करावेच लागेल  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आग राेखायची तर ‘हे’ करावेच लागेल 

संपूर्ण भारतात १४ ते २० एप्रिल या कालावधीत अग्निशमन सेवा सप्ताह पाळला जातो. ...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडर जयंतीसाठी पालिका सज्ज - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडर जयंतीसाठी पालिका सज्ज

डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी अनुयायी येतात. ...