लाईव्ह न्यूज :

default-image

जयंत होवाळ

महापालिकेच्या पिसे जल उदंचन केंद्रातील यंत्रणा हळूहळू पूर्वपदावर; १४ पंप सुरू - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या पिसे जल उदंचन केंद्रातील यंत्रणा हळूहळू पूर्वपदावर; १४ पंप सुरू

सकाळी ११ वाजता दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरची पाहणी करून तो देखील सुरू करण्यात आला ...

पालिकेच्या निर्णयामुळे ७५ हजार जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड; सफाईचे कंत्राट एकाच कंपनीला देण्यास विरोध - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या निर्णयामुळे ७५ हजार जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड; सफाईचे कंत्राट एकाच कंपनीला देण्यास विरोध

पालिकेच्या निर्णयामुळे ७५ हजार जण बेरोजगार होणार आहेत. त्यामुळे निर्णय मागे ना घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. पालिकेच्या या निर्णयास काँग्रेस पक्षानेही विरोध केला आहे. ...

मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याने रखडले गोखले पुलाचे लोकार्पण, ‘एक्स’वरून आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याने रखडले गोखले पुलाचे लोकार्पण, ‘एक्स’वरून आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

...या पार्शवभूमीवर पुलाचा एक भाग शुक्रवारी रात्रीच वापरासाठी तयार झाला आहे, आहे, असे ‘एक्स’ आदित्य यांनी केले आहे. ...

स्वच्छता मोहिमेमुळे साथीच्या आजारांना आळा, मुंबई महापालिका आयुक्तांचा दावा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वच्छता मोहिमेमुळे साथीच्या आजारांना आळा, मुंबई महापालिका आयुक्तांचा दावा

स्वच्छता मोहिमेमुळे मुंबईकरांचे सार्वजनिक आरोग्यमानदेखील सुधारले जाणार असून, यंदा संसर्गजन्य, साथजन्य आजारांना आळा बसेल, असा दावा मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी केला. ...

पालिकेच्या प्रसूतिगृहात सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया प्लांट - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या प्रसूतिगृहात सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया प्लांट

पालिकेच्या रुग्णालयातील हा पहिलाच सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प ठरणार आहे. ...

चिंचोळ्या भागात आणि गल्लीबोळातून कचरा संकलनासाठी ‘ई - रिक्षा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिंचोळ्या भागात आणि गल्लीबोळातून कचरा संकलनासाठी ‘ई - रिक्षा

प्रायोगिक तत्वावर या विभागात तीन रिक्षांचा वापर केला जात आहे. ...

सफाई कामगारांच्या ७५ सफाई चौक्यांची होणार दुरुस्ती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सफाई कामगारांच्या ७५ सफाई चौक्यांची होणार दुरुस्ती

चौक्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. अलीकडच्या काळात या चौक्यांची दुरवस्था झाली आहे. ...

‘निधी’वाटपात सत्ताधारी नगरसेवक जोमात, तर विरोधी पक्षाचे मात्र कोमात!  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘निधी’वाटपात सत्ताधारी नगरसेवक जोमात, तर विरोधी पक्षाचे मात्र कोमात! 

निधीच्या बाबतीत सत्ताधारी जोरात, तर विरोधी पक्ष कोमात, अशी परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. ...