लाईव्ह न्यूज :

default-image

जयंत होवाळ

पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गालगत नाले आणि ड्रेन सफाईसाठी २८५ कोटी  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गालगत नाले आणि ड्रेन सफाईसाठी २८५ कोटी 

संपूर्ण शहरातील नाल्यांमधून अंदाजे ११ लाख टन गाळ निघेल असा अंदाज आहे.  ...

७० हजार विद्यार्थ्यांच्या चित्रांचे भरवले जाणार प्रदर्शन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७० हजार विद्यार्थ्यांच्या चित्रांचे भरवले जाणार प्रदर्शन

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार पडला. ...

पुनर्विकासाच्या नावाखाली दामोदर नाट्यगृह बंद करण्याचा घाट - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुनर्विकासाच्या नावाखाली दामोदर नाट्यगृह बंद करण्याचा घाट

नाट्यगृहाचा  वाढीव एफएसआय नाट्यगृहासाठीच वापरला गेला पाहिजे,मनोरंजन मंडळाला  नाट्यगृहात जागा मिळायला हवी अशी मागणी मंडळाने पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे केली आहे. ...

मुंबईत आता प्रत्येक विभागामधील तीन मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत आता प्रत्येक विभागामधील तीन मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम

सखोल स्वच्छता मोहिमेचा भाग म्हणून मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील मंदिरांची स्‍वच्‍छता आणि रोषणाई करण्याचे निर्देश दिले आहेत. ...

शुश्रूषा रुग्णालयाची झाली विक्री; विक्रोळीकरांना  पर्यायी आरोग्य सेवा नाही - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शुश्रूषा रुग्णालयाची झाली विक्री; विक्रोळीकरांना  पर्यायी आरोग्य सेवा नाही

सहकारी तत्वावरील या रुग्णालयात वाजवी दरात सेवा मिळेल अशी स्थानिकांची अपेक्षा होती. परंतु ती काही पूर्ण झाली नाही ...

भांडूप येथील सावित्रीबाई ज्योतिबा फुले प्रसूतिगृह स्थलांतरीत - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भांडूप येथील सावित्रीबाई ज्योतिबा फुले प्रसूतिगृह स्थलांतरीत

इमारतीच्या दुरुस्ती कामांमुळे नजीकच्या परिसरात स्थलांतर  ...

बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी पालिका मेट्रोच्या धर्तीवर बांधणार कास्टिंग यार्ड - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी पालिका मेट्रोच्या धर्तीवर बांधणार कास्टिंग यार्ड

दहिसर - वर्सोवा लिंक रोड प्रकल्पात कास्टिंग यार्ड उपलब्ध करून न दिल्यामुळे  कंत्राटदाराला  २५६ कोटी रुपये द्यावे लागतील ...

मुंबईकरांनो पालिकेच्या अर्थसंकल्पात व्हा सहभागी आपल्या सूचना मांडा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो पालिकेच्या अर्थसंकल्पात व्हा सहभागी आपल्या सूचना मांडा

२०२४-२५ या वर्षाकरीता महानगरपालिकेच्या उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज तयार करण्याचे काम सुरु आहे ...