लाईव्ह न्यूज :

default-image

जयंत होवाळ

कोस्टल रोडची आणखी एक वाहिनी जुलै अखेरपर्यंत होणार वाहतुकीसाठी खुली - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडची आणखी एक वाहिनी जुलै अखेरपर्यंत होणार वाहतुकीसाठी खुली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोडची पाहणी केली. ...

पालिके मार्केट मध्ये सौर ऊर्जेचा प्रकाश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिके मार्केट मध्ये सौर ऊर्जेचा प्रकाश

मार्केटच्या छतावर सौर ऊर्जा पॅनेल युनिट बसवले जाणार आहे. ...

निवडणुकीच्या कामासाठी गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नका - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकीच्या कामासाठी गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नका

मुंबई : मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्या  कामासाठी गेलेल्या मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांपैकी   काही कर्मचाऱ्यांची ... ...

लोकसभा निवडणुकीच्या कामातील पालिका कर्मचारी अजून परतलेच नाहीत - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभा निवडणुकीच्या कामातील पालिका कर्मचारी अजून परतलेच नाहीत

पालिकेच्या विविध खात्यातून १० हजार ४०० कर्मचारी लोकभा निवडणुकीच्या कामात रुजू झाले होते. यापैकी काहींना त्याही आधी मराठा आरक्षण सर्वेक्षण कामासाठी घेण्यात आले होते. ...

खोदकाम करून सहा लाखाची केबल चोरी; अनधिकृत खोदकामे आढळल्यास पोलिसात तक्रार दाखल करा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खोदकाम करून सहा लाखाची केबल चोरी; अनधिकृत खोदकामे आढळल्यास पोलिसात तक्रार दाखल करा

पावसाळा सुरू झाल्याने स्थानिकांची गैरसोय टाळण्यासाठी सदर पदपथ पूर्ववत केला जात आहे. ...

वेसावे गावातील तीन अनधिकृत इमारती जमीनदोस्त  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेसावे गावातील तीन अनधिकृत इमारती जमीनदोस्त 

अनधिकृतपणे बांधकाम सुरू असलेल्या तीन इमारती इमारत व कारखाने विभाग तसेच मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त पथकाने पाडल्या.     ...

१७ बळी गेल्यानंतर होर्डिंगचे मजबुतीकरण, घाटकोपर दुर्घटनेनंतर महापालिकेच्या धोरणात बदल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१७ बळी गेल्यानंतर होर्डिंगचे मजबुतीकरण, घाटकोपर दुर्घटनेनंतर महापालिकेच्या धोरणात बदल

Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जण ठार झाल्यावर जाग आलेल्या मुंबई महापालिकेने होर्डिंगच्या धोरणात महत्त्वाचे बदल केले आहेत. होर्डिंगचा पाया आणि त्याची मजबुती यावर नव्या धोरणात भर देण्यात आला  आहे. ...

विक्रोळीत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा काही भाग कोसळला; दोघांचा मृत्यू - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विक्रोळीत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा काही भाग कोसळला; दोघांचा मृत्यू

शहरात २४, पूर्व उपनगरात ६, तर पश्चिम उपनगरात ६ ठिकाणी अशा मिळून ३६ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. ...