लाईव्ह न्यूज :

default-image

जयंत होवाळ

मुंबई महापालिकेत सुरक्षा रक्षकांवर कामाचा अतिरिक्त ताण; अनेक पदे रिक्त, भरती नाही - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेत सुरक्षा रक्षकांवर कामाचा अतिरिक्त ताण; अनेक पदे रिक्त, भरती नाही

सुरक्षा रक्षकांची १९८४, तर उपप्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यांची पाच पदे रिक्त ...

एका दिवसात ३१६ किलोमीटर रस्ते चकाचक; ८५ मेट्रिक टन राडारोडा, ६५ मेट्रिक टन कचरा साफ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एका दिवसात ३१६ किलोमीटर रस्ते चकाचक; ८५ मेट्रिक टन राडारोडा, ६५ मेट्रिक टन कचरा साफ

गेल्या २९ आठवड्यांपासून १ हजार २२० कामगार, कर्मचारी १७१ संयंत्रांच्या सहाय्याने ही मोहीम राबवत आहेत. ...

रेसकोर्सची जमीन हडपण्याचा प्रयत्न थांबवा; आदित्य ठाकरे यांचे राज्यपालांना पत्र - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेसकोर्सची जमीन हडपण्याचा प्रयत्न थांबवा; आदित्य ठाकरे यांचे राज्यपालांना पत्र

रेसकोर्सच्या मोक्याच्या जागेचा पुनर्विकास करून त्याचा व्यावसायिक वापर करण्याचा प्रयत्न भाजप व शिंदे करत असल्याचा आरोपही ठाकरे यांनी यापूर्वी केला होता. ...

मलबार हिल जलाशय नव्याने नाही बांधणार, फक्त होणार दुरुस्ती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलबार हिल जलाशय नव्याने नाही बांधणार, फक्त होणार दुरुस्ती

जलाशयाच्या नवीन टाकीसाठी हँगिंग गार्डन परिसरातील तब्बल ३९३ झाडांची कत्तल होणार होती ...

तगड्या पोलीस बंदोबस्तात पवईतील बांधकामे जमीनदोस्त - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तगड्या पोलीस बंदोबस्तात पवईतील बांधकामे जमीनदोस्त

या कारवाईच्या वेळी १५० पोलीस तैनात करण्यात आले होते. तर २५ इंजिनीअर आणि ३०० कामगार उपस्थित होते. ...

पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई ?  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई ? 

या कामांसाठी थेट नळाचे  पाणी वापरले जाते.  ...

गोखले पूल आणि सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूल जोडणीचे काम अंतिम टप्प्यात - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोखले पूल आणि सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूल जोडणीचे काम अंतिम टप्प्यात

या कामाची आज गगराणी यांनी अंधेरी येथे पाहणी केली. ...

...तर कंत्राटदाराकडून काम काढून घ्यावे, अन्य कंत्राटदार नेमून रस्त्याचे काम पूर्ण करावे; अभिजीत बांगर यांचे निर्देश - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर कंत्राटदाराकडून काम काढून घ्यावे, अन्य कंत्राटदार नेमून रस्त्याचे काम पूर्ण करावे; अभिजीत बांगर यांचे निर्देश

बृहन् मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामात दिरंगाई आणि गुणवत्तेशी तडजोड अजिबात खपवून घेतली जाणार नाही. सध्या ... ...