लाईव्ह न्यूज :

author-image

जयदीप दाभोळकर

जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.
Read more
२०० रुपयांपर्यंतचे Jio, Airtel आणि Vi चे प्लान्स, मिळताहेत जबरदस्त बेनिफिट्स - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०० रुपयांपर्यंतचे Jio, Airtel आणि Vi चे प्लान्स, मिळताहेत जबरदस्त बेनिफिट्स

रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्हीआय या भारतातील तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. देशात जिओचे सर्वाधिक मोबाइल युजर्स असून त्याखालोखाल एअरटेलचा क्रमांक लागतो. ...

जून आणि ऑगस्टमध्ये रेपो दरात पुन्हा RBI कपात करणार का? लोन होऊ शकतात आणखी स्वस्त - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जून आणि ऑगस्टमध्ये रेपो दरात पुन्हा RBI कपात करणार का? लोन होऊ शकतात आणखी स्वस्त

गेल्या अनेक वर्षांतील महागाईचा कमी स्तर, चांगला मान्सून येण्याची शक्यता आणि कमी अपेक्षा यामुळे रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात पुन्हा कपात होण्याची शक्यता आहे. ...

Post Office ची जबरदस्त स्कीम, दर महिन्याला मिळतील १६,६५० रुपये - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Post Office ची जबरदस्त स्कीम, दर महिन्याला मिळतील १६,६५० रुपये

Post Office MIS 2025: पोस्ट ऑफिसमध्ये आपल्या बँकांप्रमाणे बँकिंग सुविधांचाही लाभ घेता येतो. सध्या पोस्टात गुंतवणूकीच्या अनेक योजना सुरू आहेत. ...

बहुतेक लोकांना 'या' लोनबद्दल माहितीच नाही, Personal Loan पेक्षाही स्वस्त आणि EMI चं टेन्शनही नाही - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बहुतेक लोकांना 'या' लोनबद्दल माहितीच नाही, Personal Loan पेक्षाही स्वस्त आणि EMI चं टेन्शनही नाही

पर्सनल लोनचे व्याजदर खूप जास्त असून दरमहा ईएमआय भरण्याचा बोजा डोक्यावर पडतो. पण पर्सनल लोनपेक्षा स्वस्त असणारं कर्जही असतं आणि त्यात ईएमआयचा भार नसतो. ...

४३ कोटींचं अपार्टमेंट, २६ लाखांचं गोल्फ किट... कोण आहेत अनमोल सिंग जग्गी? SEBI नं कंपनीवर केली कारवाई - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :४३ कोटींचं अपार्टमेंट, २६ लाखांचं गोल्फ किट... कोण आहेत अनमोल सिंग जग्गी? SEBI नं कंपनीवर केली कारवाई

भारतीय बाजार नियामक सेबी (SEBI) जेनसोल इंजिनीअरिंगचे प्रवर्तक अनमोलसिंग जग्गी आणि पुनीत सिंग जग्गी यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांच्यावर गैरव्यवहार केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. ...

५५ हजारांवर येण्याचं स्वप्न भंगलं; एका दिवसात सोन्याच्या दरात १३०० रुपयांपेक्षा अधिक वाढ, नवे दर काय? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५५ हजारांवर येण्याचं स्वप्न भंगलं; एका दिवसात सोन्याच्या दरात १३०० रुपयांपेक्षा अधिक वाढ, नवे दर काय?

Gold Silver Price Today: लग्नसराईच्या काळात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरदरम्यान १६ एप्रिल रोजी सराफा बाजारात सोन्याचा दरात मोठी वाढ झाली. पाहा काय आहेत नवे दर ...

सोनं बनलं रिटर्नचा 'बादशाह', १२ महिन्यांत १ लाखांची गुंतवणूक वाढून झाली 'इतकी'; MF, FD रेसमध्येही नाही - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोनं बनलं रिटर्नचा 'बादशाह', १२ महिन्यांत १ लाखांची गुंतवणूक वाढून झाली 'इतकी'; MF, FD रेसमध्येही नाही

कोरोना महासाथीनंतर शेअर बाजारात तेजी आली होती. परंतु आता त्यात चढ उतार दिसून येत आहेत. पण सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांचे मात्र अच्छ दिन आलेत. ...

ATM in Railway: धावत्या ट्रेनमध्ये काढता येणार पैसे, राज्यातील 'या' ट्रेनमध्ये ATM ची सुविधा - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ATM in Railway: धावत्या ट्रेनमध्ये काढता येणार पैसे, राज्यातील 'या' ट्रेनमध्ये ATM ची सुविधा

ATM In Panchavati Express: प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी भारतीय रेल्वेकडून नवनवीन चाचण्या घेतल्या जातात. नुकतीच एक चाचणी घेण्यात आली ज्यामुळे प्रवाशांना ट्रेनमध्ये एटीएममधून पैसे काढता येतील. ...