लाईव्ह न्यूज :

default-image

जयदीप दाभोळकर

MG Hector च्या नव्या व्हर्जनमध्ये भारतीयांसाठी नवं फीचर; ७ जानेवारीला होणार लाँच - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :MG Hector च्या नव्या व्हर्जनमध्ये भारतीयांसाठी नवं फीचर; ७ जानेवारीला होणार लाँच

७ जानेवारी रोजी लाँच होणार नवी कार, भारतीयांसाठी असणार खास फीचर ...

भारतीय खेळाडूंकडून बॉयकॉटची धमकी?; ऑस्ट्रेलियन नेत्या म्हणाल्या,"... तर येऊच नका" - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय खेळाडूंकडून बॉयकॉटची धमकी?; ऑस्ट्रेलियन नेत्या म्हणाल्या,"... तर येऊच नका"

Aus Vs. Ind : ब्रिसबेनमधील चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी क्वारंटाईन होण्याच्या शक्यतेवरून भारतीय खेळाडू नाराज असल्याचं ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी म्हटलं होतं. ...

कोरोना लसीच्या सुरक्षिततेबाबत काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही: रणदीप गुलेरिया - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना लसीच्या सुरक्षिततेबाबत काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही: रणदीप गुलेरिया

सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या आपात्कालीन वापरासाठी आज देण्यात आली परवानगी ...

मंत्रालयात न जाणाऱ्या घरकोंबड्यांसाठी कोणती नियमावली जाहीर केलीये का?; भातखळकरांचा टोला - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रालयात न जाणाऱ्या घरकोंबड्यांसाठी कोणती नियमावली जाहीर केलीये का?; भातखळकरांचा टोला

शासकीय कर्मचाऱ्यांना सकाळी कार्यालयात पोहोचण्यासाठी एका महिन्यात दोन वेळा जास्तीत जास्त दीड तास उशिरा येण्याची सवलत असणार आहे. ...

रिलायन्स जिओचा झटका; 'या' प्लॅन्ससोबत कॉलिंगचा लाभ झाला बंद - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स जिओचा झटका; 'या' प्लॅन्ससोबत कॉलिंगचा लाभ झाला बंद

१ जानेवारीपासून रिलायन्स जिओनं अन्य नेटवर्कवर मोफत व्हॉईस कॉलिंगची सुविधा सुरू केली आहे. ...

न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमधून चिनी कंपन्यांना बाहेरचा रस्ता; चीननं दिला इशारा - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमधून चिनी कंपन्यांना बाहेरचा रस्ता; चीननं दिला इशारा

चीनच्या तीन मोठ्या कंपन्यांना न्यूयॉर्क स्टॉर एक्सचेंजमधून हटवण्याची करण्यात आली होती घोषणा ...

कोविशिल्डला मिळालेल्या परवानगीनंतर अदर पुनावाला यांनी व्यक्त केला आनंद; म्हणाले, "जी जोखीम पत्करली..." - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोविशिल्डला मिळालेल्या परवानगीनंतर अदर पुनावाला यांनी व्यक्त केला आनंद; म्हणाले, "जी जोखीम पत्करली..."

डीसीजीआयचे संचालक व्ही.जी. सोमाणी यांनी सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या आपात्कालीन वापरासाठी परवानगी दिली. ...

शिवसेनेतील प्रवेशानंतर उर्मिला मातोंडकरांनी खरेदी केलं नवं ऑफिस; किंमत पाहून व्हाल थक्क - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवसेनेतील प्रवेशानंतर उर्मिला मातोंडकरांनी खरेदी केलं नवं ऑफिस; किंमत पाहून व्हाल थक्क

काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्यापासून शिवसेनेत प्रवेशापर्यंत अशा अनेक गोष्टींमुळे उर्मिला मातोंडकर चर्चेत राहिल्या. ...