लाईव्ह न्यूज :

default-image

जितेंद्र दखने

अमरावतीत २६ गावांत २५ विहिरींचे अधिग्रहण, एका गावात टँकरने पाणी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत २६ गावांत २५ विहिरींचे अधिग्रहण, एका गावात टँकरने पाणी

१४ पैकी ७ तालुक्यांतील गावांचा समावेश, गैर आदिवासी भागात टँकर ...

पंधरावा वित्त आयोग; २७ कोटींच्या निधीला जिल्हा परिषद मुकली - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पंधरावा वित्त आयोग; २७ कोटींच्या निधीला जिल्हा परिषद मुकली

प्रशासक राजवटीचा फटका : दोन वर्षांपासून छदामही तिजोरीत नाही ...

उष्माघातासाठी आरोग्य विभाग दक्ष; पीएचसी ५९ कक्ष सज्ज - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :उष्माघातासाठी आरोग्य विभाग दक्ष; पीएचसी ५९ कक्ष सज्ज

आरोग्य यंत्रणा अलर्ट : ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालयात उपाययोजना ...

रोहयोचा आराखडा १० हजार कोटींचा, मजुरांच्या हाताला मिळणार काम, ५,२९१४२ कामे प्रस्तावित - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रोहयोचा आराखडा १० हजार कोटींचा, मजुरांच्या हाताला मिळणार काम, ५,२९१४२ कामे प्रस्तावित

Amravati News: अमरावती जिल्हा परिषदेने सन २०२४-२५ या वर्षातील रोजगार हमी योजनेचा १० हजार १०५ कोटी ३५ लाख ७० हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे. त्याला जिल्हा परिषद सीईओ तथा प्रशासक यांनी १५ मार्च रोजी मंजुरीही दिली आहे. ...

रेकॉर्डवरील गुन्हेगारावर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रेकॉर्डवरील गुन्हेगारावर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

१९८१ गुन्हेगारावर प्रतिबंधात्मक कारवाई:८ जणांवर एमपीडीए ...

Amravati: नव्वद वर्षीय आजीने दिला पेपर, मात्र ७ हजार निरक्षर गैरहजर  - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amravati: नव्वद वर्षीय आजीने दिला पेपर, मात्र ७ हजार निरक्षर गैरहजर 

Amravati News: नवभारत साक्षरता कार्यक्रमात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी जिल्हाभरातील १ हजार ६०३ परीक्षा केंद्रांवर रविवारी, १७ मार्च रोजी पार पडली. उल्लास ॲपवर सुमारे ३१ हजार ६९७ असाक्षरांची नोंदणी करण्यात आली आहे. ...

अमरावती जिल्ह्यातील २५० एसटी बसवरील शासकीय जाहिराती काढल्या, आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यातील २५० एसटी बसवरील शासकीय जाहिराती काढल्या, आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

Amravati News: लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम शनिवार, १६ मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर लगेेच आदर्श आचारसंहिता अमलात आली आहे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी दिले आहेत. ...

जिल्हा परिषदेत ३९ परिचर,पट्टीबंधक झाले कनिष्ठ सहायक; गट ‘ड’ संवर्गातून मिळाली पदोन्नती अन नियुक्त पत्रही - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषदेत ३९ परिचर,पट्टीबंधक झाले कनिष्ठ सहायक; गट ‘ड’ संवर्गातून मिळाली पदोन्नती अन नियुक्त पत्रही

सर्व परिचरांच्या पदोन्नतीची यादी तयार करून पदोन्नती समितीच्या १३ मार्च रोजी दिलेल्या मंजुरी दिली आहे. ...