लाईव्ह न्यूज :

default-image

जितेंद्र दखने

स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेसाठी ९२.३० टक्के मतदान - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेसाठी ९२.३० टक्के मतदान

स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीसाठी राज्य पातळीवर गेल्या काही दिवसापासून रणधुमाळी सुरू झाली होती. ...

घटसर्प' व 'फऱ्या' रोग रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सतर्क - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घटसर्प' व 'फऱ्या' रोग रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सतर्क

पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असून जनावरांना फऱ्या, घटसर्प, आंत्रविषार रोग होऊ नयेत, यासाठी पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. ...

जिल्ह्यातील पन्नास हजार चिमुकल्यांनी केले अंगणवाडीत योग प्रात्यक्षिके - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्ह्यातील पन्नास हजार चिमुकल्यांनी केले अंगणवाडीत योग प्रात्यक्षिके

गावागावातील चिमुकल्यांना मिळाले योगाचे बाळकडू ...

एका ठिकाणी ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांची होणार उचलबांगडी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एका ठिकाणी ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांची होणार उचलबांगडी

जिल्हा परिषद : विविध विभागांत अनेकजण तळ ठोकूनच ...

१ लाखावर नागरिकांची तहान भागविली जाताहेत टॅंकर-विहिरीवर - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१ लाखावर नागरिकांची तहान भागविली जाताहेत टॅंकर-विहिरीवर

पाणी समस्या : मेळघाटासह गैरआदिवासी भागातील ८८ गावात टंचाई ...

१ लाखावर नागरिकांची तहान भागविली जातेय टॅंकर, विहिरीवर - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१ लाखावर नागरिकांची तहान भागविली जातेय टॅंकर, विहिरीवर

पाणी समस्या : मेळघाटासह गैरआदिवासी भागातील ८८ गावात टंचाई ...

तीन महिन्यातच स्वच्छता विभागाचा साडेचार कोटी खर्च - जिल्हा परिषद - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तीन महिन्यातच स्वच्छता विभागाचा साडेचार कोटी खर्च - जिल्हा परिषद

जिल्हा परिषदेच्या काही विभागात दोन वर्षानंतर ही निधी अखर्चित राहत असताना मात्र स्वच्छ भारत मिशन विभागाने चक्क तीन महिन्यातच ४ कोटी ४७ लाख रूपयांचा विविध उपक्रमांवर खर्च केला आहे. ...

मेळघाटात उज्ज्वल पहाट! तीन वर्षात कुपोषण घटल्याची प्रशासनाची स्पष्टोक्ती - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात उज्ज्वल पहाट! तीन वर्षात कुपोषण घटल्याची प्रशासनाची स्पष्टोक्ती

मागील तीन वर्षात मेळघाटातील कुपोषणामध्ये मोठ्या प्रमाणात घट होत असून, यामध्ये जिल्हा परिषद प्रशासनाने घेतलेल्या विशेष मोहिमेमुळे याचा फायदा होत आहे. ...