२०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर... गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली... शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली "आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही", विधानसभा निकालापूर्वी बच्चू कडूंचा मोठा दावा १५ मिनिटांचा 'तो' कॉल अन्...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमारने नेमकं काय केलं? किती घातक आहेत स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे? युक्रेनने पहिल्यांदाच रशियावर डागली, उडाली एकच खळबळ! यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, बसची ट्रकला धडक, ५ जणांचा मृत्यू मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेनंतर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली! जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांकडून अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हयातील पाचही विभागांमध्ये संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या दोन हजार ७२३ वाहन चालकांवर गेल्या पाच दिवसांमध्ये कारवाई करुन त्यांच्याकडून सुमारे ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियंमांचे सर्रास उल्लंघन करीत डबलसीट जाणाºया ६७ दुचाकीस्वारांवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या ठाणेनगर युनिटने शुक्रवारी कारवाईचा बडगा उगारला. या सर्व ६७ दुचाकी जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
Crime News: ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये खरेदीसाठी गेलेले भाजपचे एक प्रवक्ते आणि त्यांच्या पत्नी रविवारी खरेदी करून पार्किंगमध्ये आपले वाहन घेण्यासाठी गेले असता तेथील कर्मचा-यांनी त्यांच्याशी हुज्जत घालत त्यांना धक्काबुक्की केली. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्त व्य करणाºया कथित संत कालिचरण याला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास नौपाडा पोलिसांनी अटक केली. त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी फेटाळल्यानंतर त्याची पुन्हा न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. ...
मेट्रोमोनानियल साईटद्वारे (विवाह विषयय संकेतस्थळ) विधवा तसेच घटस्फोटित महिलांशी जवळीक वाढवून त्यांची लग्नाच्या अमिषाने आर्थिक फसवणूक करीत त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवणाºया प्रजित जोगिश केजे उर्फ प्रजित उर्फ प्रजित टीके (४४, रा. ओडतिनगम माही, पाँडेचेर ...
माओवादी संघटनेच्या सेंट्रल झोन कमिटीचा सदस्य जिवा उर्फ दीपक उर्फ मिलिंद तेलतुंबडे (रा. राजूर, यवतमाळ) याचा तसेच त्याची अंगरक्षक विमला उर्फ ईमला उर्फ कमला उर्फ मान्सो सुखराम बोगा (रा. गजामेंढी, गडचिरोली) यांच्यासह २६ नक्षलवाद्यांचा शनिवारी गडचिरोली पो ...
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शहरातील पाचपाखाडीतील एका इमारतीमध्ये भाड्याने घेतलेल्या सदनिकेत सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका ४४ वर्षीय महिलेला ... ...
पोलीस कर्मचाऱ्यांनी सोसायटीतील काही महिलांची मदत घेऊन तिला सुखरूप बाहेर काढले. तसेच आत्महत्या करण्यापासून तिचे मनही परिवर्तन केल्याने पोलीस कर्मचाºयांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, सहायक पोलीस आयुक्त सोनाली ढोले आणि उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी ...