लाईव्ह न्यूज :

default-image

जितेंद्र कालेकर

धक्कादायक! ठाण्यातील तीन अधिकाऱ्यांसह सात पोलिसांना कोरोनाची लागण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धक्कादायक! ठाण्यातील तीन अधिकाऱ्यांसह सात पोलिसांना कोरोनाची लागण

एकीेकडे विनाकारण फिरणा-या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी पोलीस सरसावलेले असतांनाच मुंब्रा येथील आणखी एका अधिका-यासह तीन पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे ठाण्यातील कोरोना बाधितांची संख्या आता सातवर पोहचली आहे. ...

दिवा येथील उपाशी कलाकार कुटूंबियांची पोलीस आयुक्तांकडून दखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिवा येथील उपाशी कलाकार कुटूंबियांची पोलीस आयुक्तांकडून दखल

विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाईचा बडगा उगारला जात असला तरी अनेक ठिकाणी पोलीस स्वत:ही जेवणाची पाकिटे आणि गरजवंतांना अन्नधान्याच्या पाकिटांचे वाटप करीत आहेत. दिवा येथील दूरदर्शन मालिकांमध्ये दुय्यम भूमीका करणा-या एका दाम्पत्याला थेट पोलीस ...

ठाणे जिल्हयात उत्पादन शुल्क विभागाच्या धाडीत दारुसह २४ लाखांचा माल जप्त - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हयात उत्पादन शुल्क विभागाच्या धाडीत दारुसह २४ लाखांचा माल जप्त

दारुची निर्मिती करणाऱ्या ठाणे जिल्हयातील गावठी दारुच्या अड्डयांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी धाडसत्र राबवून ३९ आरोपींना गेल्या १५ दिवसांमध्ये अटक केली. त्यांच्याकडून मद्याची वाहतूक करणा-या दहा वाहनांसह २४ लाख १९ हजारांचा मुद्देमालही ...

‘मॉर्निंग वॉक आणि पाळीव प्राणी फिरविणे बंद करा’ - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘मॉर्निंग वॉक आणि पाळीव प्राणी फिरविणे बंद करा’

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी संचारबंदीसह मनाई आदेशही पोलिसांनी लागू केले आहेत. तरीही ठाणे शहरात काही नागरिक सकाळच्या वेळी फिरायला बाहेर पडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी मॉर्निंग वॉक किंवा प्राणी फिरविण्याच्या निमित्ताने बाहेर पडू नये, अन्यथा कलम १८८ नुसार ...

तोंडाला मास्क न लावणाऱ्यांविरुद्ध ठाणे पोलीस करणार कारवाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तोंडाला मास्क न लावणाऱ्यांविरुद्ध ठाणे पोलीस करणार कारवाई

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांनी संचारबंदीच्या काळात आधी विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर साथ रोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले होते. यापुढे तोंडाला मास्क नसणा-यांवरही गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली. ...

ठाण्यात संचारबंदीचे आदेश मोडणाऱ्या ५६ जणांविरुद्ध एकाच दिवशी कारवाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात संचारबंदीचे आदेश मोडणाऱ्या ५६ जणांविरुद्ध एकाच दिवशी कारवाई

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळामध्ये १८ मार्च ते १ एप्रिल दरम्यान मनाई आदेशाचा भंग करणारे, बनावटीकरण आणि अफवा पसरविणा-या २३६ जणांविरुद्ध कारवाई झाली. संचारबंदीचे आदेश मोडणा-या ५६ जणांविर ...

ठाण्याच्या डायघर पोलिसांनी एकाच वेळी दाखविले माणूसकी आणि कारवाईचे दर्शन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या डायघर पोलिसांनी एकाच वेळी दाखविले माणूसकी आणि कारवाईचे दर्शन

मंगळवारी गस्तीच्या दरम्यान डायघर पोलिसांच्या व्हॅनचा सायरन वाजल्यानंतर एका फळ विक्रेत्याने घाबरुन पळ काढला. त्याच्या फळांचे कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी स्वत: त्याची गाडी ढकलून चौकीवर आणली. त्यानंतर कोरोनाच ...

संचारबंदीचे उल्लंघन: १७७ जणांविरुद्ध ठाणे ग्रामीण पोलिसांची कारवाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संचारबंदीचे उल्लंघन: १७७ जणांविरुद्ध ठाणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

गेल्या आठवडाभरामध्येसंचारबंदीचे उल्लंघन करण-या १७७ जणांविरुद्ध ठाणे ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे. संचारबंदीच्या काळामध्ये बेकायदेशीरपणे नागरिकांची वाहतूक करणा-या १८ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. ...