लाईव्ह न्यूज :

default-image

जितेंद्र कालेकर

मुंब्य्रापाठोपाठ आता भिवंडी, कल्याण आणि ठाण्यातही राज्य राखीव दलाची कुमक तैनात - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्य्रापाठोपाठ आता भिवंडी, कल्याण आणि ठाण्यातही राज्य राखीव दलाची कुमक तैनात

ठाणे शहरातील अनेक भागांमध्ये वारंवार आवाहन करुनही नागरिक रस्त्यावर येण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. मुंब्रा परिसरात दोन दिवसांपूर्वीच राज्य राखीव पोलीस दलाची (एसआरपीएफ) तुकडी तैनात केली होती. आता पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी ठाणे शहर पोलीस आयुक्ता ...

ठाण्यातील दूध विक्रेत्यांना बसला लाठीचा मार: तक्रार येताच विशेष पासेस देण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील दूध विक्रेत्यांना बसला लाठीचा मार: तक्रार येताच विशेष पासेस देण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश

नौपाडयात दूध विक्री करु न परतणाऱ्या दोघांवर पोलिसांनी सौम्य लाठी हल्ला केला होता. या संदर्भातील तक्रार आल्यानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी गंभीर दखल घेत ठाणे शहरातील सर्व दूध विक्रेत्यांना संबंधित पोलीस ठाणे किंवा पोलीस उपायुक्तांच्या मार्फतीने ...

ठाण्यात पोलिसांनीही जपली सामाजिक बांधिलकी: रस्त्यावरील मजूरांना केले अत्यावश्यक वस्तूंचे वाटप - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात पोलिसांनीही जपली सामाजिक बांधिलकी: रस्त्यावरील मजूरांना केले अत्यावश्यक वस्तूंचे वाटप

संचादबंदीमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून लाठीचा ‘प्रसाद’ काही ठिकाणी मिळत आहे. मात्र, काही ठिकाणी पोसिलांनीही सामाजिक बांधिलकी जपत अडचणीत सापडलेल्या नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे केल्याचे चित्र ठण्यात विविध ठिकाणी पहायला मिळत आहे. ...

कोरोनाच्या संशयातून ठाण्यात सोसायटीने केली माय लेकींना बंदी: पोलिसांच्या हस्तक्षेपाने मिळाला प्रवेश - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोनाच्या संशयातून ठाण्यात सोसायटीने केली माय लेकींना बंदी: पोलिसांच्या हस्तक्षेपाने मिळाला प्रवेश

कोरोनाच्या धसक्यामुळे बाहेरील नागरिकांना जशी ग्रामीण भागात गाव बंदी करण्यात आली आहे. तसाच प्रकार शहरी भागातही पहायला मिळत आहे. ठाण्यात एका हवाई सुंदरीला कोरोनाच्या संशयातून एका संपूर्ण सोसायटीनेच प्रवेश बंदीचा प्रकार गुरुवारी केला. अखेर पोलीस आणि शिव ...

संचारबंदीमुळे कामाचे तास आणि ताणही वाढला: महिला पोलिसांचीही होतेय कुचंबना - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संचारबंदीमुळे कामाचे तास आणि ताणही वाढला: महिला पोलिसांचीही होतेय कुचंबना

राज्यातील संचारबंदीमुळे ठाणे शहर पोलिसांवरही कमालीचा ताण वाढला आहे. सकाळी ६ ते रात्री १० अशी तब्बल १५ ते १६ तासांची डयूटी झाल्यामुळे त्यांचेही मोठया प्रमाणात हाल होत आहेत. त्यातही महिला पोलिसांना तर अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. ...

ठाण्यात वाहतूक पोलिसांचा अनोखा उपक्रम: बेघरांना केले अन्नाचे वाटप - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात वाहतूक पोलिसांचा अनोखा उपक्रम: बेघरांना केले अन्नाचे वाटप

एकीकडे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची लाठी उगारली जात असल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांमधून व्हायरल होत असतांनाच ठाण्यातील वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी ठिकठिकाणी अन्नाचे वाटप तसेच रस्त्यामध्ये अडकलेल्यांना मदतीचा हात देऊन केलेल् ...

कोरोनाची धास्ती: गुढी विनाच साजरा करावा लागला ठाणेकरांना पाडवा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोनाची धास्ती: गुढी विनाच साजरा करावा लागला ठाणेकरांना पाडवा

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाण्यात संचारबंदी लागू असल्यामुळे वर्तकनगर, शास्त्रीनगर , लोकमान्यनगर आणि इंदिरानगर भागात ... ...

काय करीत होते ‘जनता कर्फ्यू’ काळात ठाण्यातील खासदार आणि आमदार - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काय करीत होते ‘जनता कर्फ्यू’ काळात ठाण्यातील खासदार आणि आमदार

‘जनता कर्फ्यू’ काळात ठाण्यातील खासदार आणि आमदार काय करीत होते? या काळात त्यांनीही जनसंपर्क करणे टाळून फोनवरुनच लोकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. ...