लाईव्ह न्यूज :

default-image

जितेंद्र कालेकर

अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडल्यास कठोर कारवाई करणार: पोलीस आयुक्तांचा इशारा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडल्यास कठोर कारवाई करणार: पोलीस आयुक्तांचा इशारा

अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले. तरीही शहरातील विविध भागांमध्ये सोमवारी नागरिक बाहेर पडले होते. आता राज्यभरात संचारबंदी लागू असल्यामुळे कोणीही अत्यावश्यक कारणाशिवाय, बाहेर पडल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा ...

ठाणे शहरात ‘जनता कर्फ्यू’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद: रस्त्यांवर शुकशुकाट - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे शहरात ‘जनता कर्फ्यू’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद: रस्त्यांवर शुकशुकाट

ठाणे शहरातील नागरिकांनी २२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान ‘जनता कर्फ्यू’ ला १०० टक्के प्रतिसाद दिला. आता रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संपूर्ण ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात संचाारबंदी लागू करण्यात आली आहे. ...

रंग भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या फेकणाऱ्यांवर होणार कारवाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रंग भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या फेकणाऱ्यांवर होणार कारवाई

धुळवडीच्या नावाखाली विनाकारण तरुणींवर किंवा अल्पवयीन मुलींवर पाण्याने भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या फेकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. यासाठी खास दामिनी पथक कार्यरत ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

महिला दिनानिमित्त ठाणे नगर आणि नौपाडा पोलीस ठाण्याची सर्व सूत्रे महिला अधिकाऱ्यांनी सांभाळली - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महिला दिनानिमित्त ठाणे नगर आणि नौपाडा पोलीस ठाण्याची सर्व सूत्रे महिला अधिकाऱ्यांनी सांभाळली

जागतिक महिला दिनानिमित्त ठाणेनगर आणि नौपाडा या दोन पोलीस ठाण्यांचा संपूर्ण कारभार हा महिला अधिकाऱ्यांच्या हाती सोपविण्यात आला होता. हा एक वेगळा अनुभव असल्यामुळे एकप्रकारे दडपणही आले होते, असे ठाणेनगरच्या प्रभारी अधिकारी मोहिनी पाटील यांनी ‘लोकमत’ला स ...

ठाणे महापालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकारीपदी आता गिरीष झळके - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकारीपदी आता गिरीष झळके

ठाण्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी शशीकांत काळे यांचीही पुन्हा मुंबई महापालिकेमध्ये बदली झाली आहे. काळे हे गेल्या चार वर्षांपासून मुंबईतून ठाण्यात प्रतिनियुक्तीवर दाखल झाले होते. त्यांच्या जागी गिरीष झळके यांच्याकडे ठाण्याच्या मुख्य अग्निशमन अधिकारी पदा ...

धक्कादायक! ठाण्याच्या नौपाड्यातून बेपत्ता झालेल्या दहावीच्या दोन विद्यार्थिनी मिळाल्या कर्जतमध्ये - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धक्कादायक! ठाण्याच्या नौपाड्यातून बेपत्ता झालेल्या दहावीच्या दोन विद्यार्थिनी मिळाल्या कर्जतमध्ये

ठाण्याच्या नूरी बाबा दर्गा परिसरात राहणाऱ्या दहावीतील दोन मैत्रिणी अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पालकांनी रविवारी नौपाडा पोलीस ठाण्यात दिली. याची गांभीर्याने दखल घेत अवघ्या २४ तासांमध्येच या दोन्ही मुलींना कर्जत येथून सुखरुपपणे ताब्यात घेऊन ...

मुंबई-ठाण्यातील खगोलप्रेमींनी शहापुरातून अनुभवली तारांगणाची दुनिया - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई-ठाण्यातील खगोलप्रेमींनी शहापुरातून अनुभवली तारांगणाची दुनिया

ठाणे जिल्हयातील नारायणगाव येथील खासगी अवकाश निरीक्षण केंद्रावरुन मुंबई ठाण्यातील ३० ते ४० जणांच्या चमूने अवकाश न्याहाळण्याचा आनंद रविवारी पहाटेच्या सुमारास लुटला. ...

विंटेज कारच्या रॅलीने वेधले ठाणेकरांचे लक्ष: मुंबई ठाण्यातील ४० कारचा सहभाग - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विंटेज कारच्या रॅलीने वेधले ठाणेकरांचे लक्ष: मुंबई ठाण्यातील ४० कारचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : हौसेला मोल नसते. असाच काहीसा अनुभव ठाणेकरांना रविवारी अनुभवायला आला. निमित्त होते विंटेज कार ... ...