मुंबई तसेच ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्हयात ठाणेनगर पोलिसांनी संजय पुनामिया याला मंगळवारी अटक केली आहे. ...
मुंबई आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासाठी करोडोंची खंडणी उकळल्याचा आरोप असलेल्या संजय पुनामिया याचाही अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायाधीश ताम्हणेकर यांनी शुक्रवारी फेटाळला. ...
ठाणे शहरात कोरोनामुळे पोलीस आयुक्तांनी मनाई आदेश लागू असतांनाही त्याचे सर्रास मास्कही न घालता भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेत मोठी गर्दी करुन उल्लंघन केले. कोरोनासारखा साथीचा आजार पसरविण्यास हयगय तसेच घातकी कृती केल्याचा ठपका ठेवत कोपरी पोलिसांनी भाजपचे ...
गेल्या अनेक दिवसांपासून खंडणीच्या गुन्हयांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले मुंबई आणि ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग याच्याविरुद्ध अखेर गुरुवारी ठाणे पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे. ...
नवी मुंबईतील कामोठे भागातील अवघ्या पावणे तीन वर्षांच्या एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाºया नराधमाला २४ तासांमध्ये अटक करणाºया कामोठे पोलीस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसुझा यांना केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने दिले जाणारे सर् ...
मुंबई तसेच ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह ठाणे नगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल असलेला कथित पत्रकार बिनू वर्गीस याच्याविरुद्ध आता कापूरबावडी पोलीस ठाण्यातही आणखी एक खंडणीचा गुन्हा बुधवारी रात्री दाखल झाला आहे. ...