लाईव्ह न्यूज :

default-image

जितेंद्र कालेकर

पासपोर्टसाठीची पडताळणी: पोलिसांची घरपोच सेवा, ठाणे ग्रामीण पोलिसांचा स्तुत्य उपक्रम - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पासपोर्टसाठीची पडताळणी: पोलिसांची घरपोच सेवा, ठाणे ग्रामीण पोलिसांचा स्तुत्य उपक्रम

नागरिकांना यापुढे आपल्या पासपोर्टसाठी पोलीस ठाण्यात फे-या मारण्याची गरज राहणार नाही. पासपोर्टच्या पडताळणीसाठी ठाणे ग्रामीणच्या पोलिसांनी ‘एम पासपोर्ट’ या अ‍ॅपद्वारे घरपोच ही सेवा सुरु केली आहे. ...

‘ते’ दरोडेखोर १६ डिसेंबरला करणार होते भाजपचे नगरसेवक कुणाल पाटील यांची हत्या - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘ते’ दरोडेखोर १६ डिसेंबरला करणार होते भाजपचे नगरसेवक कुणाल पाटील यांची हत्या

नगरसेवक महेश पाटील यांच्या इशा-यानुसार १६ डिसेंबर रोजी भाजप पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांच्या खूनाची तयारी झाली होती. तत्पूर्वीच ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने सहा दरोडेखोरांना जेरबंद केले. ...

थर्टी फस्ट साजरा करा.. पण जरा जपून! हुल्लडबाजी करणा-यांवर पोलिसांची करडी नजर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :थर्टी फस्ट साजरा करा.. पण जरा जपून! हुल्लडबाजी करणा-यांवर पोलिसांची करडी नजर

थर्टी फस्टच्या नावाखाली हुल्लडबाजी करणा-यांवर ठाणे पोलिसांची करडी नजर राहणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेसह पोलीसही श्वास विश्लेषक यंत्रासह शहरातील नाक्यांवर वाहनांची तपासणी करणार आहेत. ...

ठाणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे पाच वर्षांनंतर परभणीच्या मुलाला मिळाले आईवडिलांचे छत्र - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे पाच वर्षांनंतर परभणीच्या मुलाला मिळाले आईवडिलांचे छत्र

परभणीतून ठाण्यात चार वर्षांपूर्वी आलेल्या १४ वर्षीय मुलाला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात ठाण्याच्या नौपाडा पोलिसांना यश आले आहे. एका मोबाईल चोरीच्या चौकशीतून पोलिसांनी हा उलगडा केला. ...

कर्मचा-यांअभावी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांची ससेहोलपट : नातेवाइकांमध्ये नाराजीचा सूर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कर्मचा-यांअभावी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांची ससेहोलपट : नातेवाइकांमध्ये नाराजीचा सूर

शस्त्रक्रियेसाठी एचआयव्हीची तपासणीही आवश्यक असल्याचे एकीकडे जिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आले. तर दुसरीकडे तिची तपासणीच अन्यत्र करण्यास फर्मावण्यात आल्यामुळे रुग्णांची चांगलीच फरफट होत आहे. ...

ठाण्याच्या आगीतील वास्तव: अंगावरील कपडयाशिवाय काहीच उरले नाही...संसार उद्ध्वस्त - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या आगीतील वास्तव: अंगावरील कपडयाशिवाय काहीच उरले नाही...संसार उद्ध्वस्त

ठाण्याच्या भिमनगर परिसरात सोमवारी लागलेल्या आगीमुळे १७ झोपडया बेचिराख झाल्या. येथील रहिवाशांकडे अंगावरील कपडयांशिवाय काहीच न उरल्यामुळे हताशपणे आता आपल्याला नुकसानभरपाई मिळावी, अशी त्यांनी शासनाकडे मागणी केली आहे. ...

एमपीएससीमध्ये उत्तीर्ण करण्याच्या नावाखाली सात लाख ८० हजारांची फसवणूक: भामटयाला यवतमाळमधून अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एमपीएससीमध्ये उत्तीर्ण करण्याच्या नावाखाली सात लाख ८० हजारांची फसवणूक: भामटयाला यवतमाळमधून अटक

महाराष्ट लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण करण्याचे अमिष दाखवित ठाण्यातील तरुणाकडून सात लाख ८० हजार रुपये उकळणा-या अर्जूनकुमार राठोड या भामटयाला ठाणे पोलिसांनी यवतमाळमधून अटक केली आहे. ...