बांधकाम व्यावसायिक केतन तन्रा आणि क्रिकेट बुकी सोनू जालान यांनी परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध दाखल केलेल्या खंडणी प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपायुक्तांच्या अधिपत्याखाली दहा अधिकाऱ्यांच्या विशेष तपास पथकाची (एसआयटी) निर्मिती ठाण्याचे पोलीस आयु ...
विकी गोस्वामी आणि एव्हॉनचा संचालक मनोज जैन यांच्याबरोबर ८ जानेवारी २०१६ रोजी झालेल्या बैठकीत ममता सामील झाल्याचे पोलिसांना पुरावे मिळाले होते. त्यानंतरच तिच्या बँक खात्यांची चौकशी पोलिसांनी केली. कथित ड्रग माफिया विकी गोस्वामीला कोटयवधी रुपयांच्या इफ ...
ठाणे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुरु वारी आणखी एक खंडणी वसूलीचा गुन्हा दाखल झाला आहे. क्रि केट बुकी सोनू जलान आणि केतन तन्ना यांनी ही तक्रार दाखल केली आहे. ...
ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त तथा गृहरक्षक दलाचे महासंचालक परमबीर सिंग तसेच तत्कालीन गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे, संजय पुनामिया, सुनिल जैन आणि मनोज घोटकर या पाच जणांविरु द्ध कोपरी पोलीस ठाण्यात चार कोटी ६८ लाखांच्या खंडणीप्रकरण ...
हॉटेलमध्ये रेड पडू शकते. त्यामुळे कोणताही धोका न पत्करण्यासाठी ठाण्यातील एका उच्चभ्रू निवासी गृहसंकुलातच मॉडेलिंग आणि सिने अभिनेत्रींना मोठया रकमांचे अमिष दाखवून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालविले जात होते. ...
शीतपेयामध्ये गुंगीचे औषध देऊन एका २४ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार करणाºया जाफर शेख या बांधकाम व्यावसायिकाला नौपाडा पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. त्याला २५ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. ...
मुंबईतील फिल्म अकादमीद्वारे अभिनय आणि गाणे गाण्याची कला शिकण्याच्या जिद्दीने उत्तरप्रदेशातून रेल्वेने पळालेल्या एका १७ वर्षीय मुलीला अवघ्या काही तासांमध्ये सुखरुप तिच्या पालकांकडे सोपविण्यात ठाणे रेल्वे सुरक्षा दलाला (आरपीएफ) यश आल्याची घटना रविवारी ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हयात लागू केलेल्या मनाई आदेशाचा भंग करीत हळदीच्या कार्यक्रमात वºहाडी मंडळींची नियमबाहय गर्दी करुन सोशल डिस्टसिंगचे नियम पायदळी तुडविणाºया करण पाटील (३०, रा. बाळकुम, ठाणे) या नवरदेवासह २२ वºहाडी मंडळींवर कापूरबावडी पो ...