लाईव्ह न्यूज :

default-image

ज्योत्स्ना गाडगीळ

लाखो रुपयांच्या ताकाची ही बोधकथा; घोट घोट घेत वाचा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :लाखो रुपयांच्या ताकाची ही बोधकथा; घोट घोट घेत वाचा!

आपणही कर्माचा मोबदला मिळेल या आशेने नाही, तर कर्तव्य भावनेने सत्कर्माची सवय लावून घेऊया.  ...

अहंकार असो कितीही मोठा, नम्रतेपुढे दिसतो छोटा; वाचा आम्रवृक्षाचे व गवताच्या पातीचे भांडण - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अहंकार असो कितीही मोठा, नम्रतेपुढे दिसतो छोटा; वाचा आम्रवृक्षाचे व गवताच्या पातीचे भांडण

विश्वातील सर्वोच्च शक्तीपुढे प्रत्येकाने नम्र असायला हवे. नम्रता हा सद्गुण आहे. ...

चारही युगात ज्यांनी आपल्या स्थापत्यशैलीचे उत्तमोत्तम नमुने दिले, त्या भगवान विश्वकर्मा यांची आज जयंती! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :चारही युगात ज्यांनी आपल्या स्थापत्यशैलीचे उत्तमोत्तम नमुने दिले, त्या भगवान विश्वकर्मा यांची आज जयंती!

आपण व्यापारी असो अथवा नसो, या सुंदर सृष्टीच्या रचेत्याप्रती कृतद्न्यता व्यक्त करण्यासाठी आपणही भगवान विश्वकर्मा यांची मनोभावे पूजा करूया. ...

भगवान बुद्धांनी सांगितला, सतत आनंदी राहण्याचा मार्ग; कोणता? तो तुम्हीही जाणून घ्या! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :भगवान बुद्धांनी सांगितला, सतत आनंदी राहण्याचा मार्ग; कोणता? तो तुम्हीही जाणून घ्या!

त्रासाच्या क्षणांमध्ये सुखाचे क्षण लोप पावत जातात. आयुष्याचा भरभरून आनंद घ्या. जे ओझं त्रास देतं, ते काढून टाका. प्रवास आपोआप सोपा होत जाईल. ...

भीमापेक्षा बलवान असूनही दुर्योधनाचा पराभव का झाला, याची भगवान श्रीकृष्णाने केली उकल... - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :भीमापेक्षा बलवान असूनही दुर्योधनाचा पराभव का झाला, याची भगवान श्रीकृष्णाने केली उकल...

आयुष्याच्या शेवटच्या क्षणी स्वत:च्या पापांची कबुली द्यायची सोडून दुर्योधन पापांचा हिशोब विचारत होता, हे पाहून श्रीकृष्णाला हसू आले. त्यांनी त्याला त्याच्या तीन चूका सांगितल्या. ...

आपले अपराध बाप्पाने पोटात घ्यावेत, म्हणून अशी करा सोपी प्रार्थना! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आपले अपराध बाप्पाने पोटात घ्यावेत, म्हणून अशी करा सोपी प्रार्थना!

इतक्या तन्मयतेने प्रत्येकाने आपल्या पापांची कबुली दिली आणि चांगले वागण्याची हमी दिली, तर बाप्पा आपली हाक का बरे ऐकणार नाही? ...

'करावे तसे भरावे' का म्हणतात; वाचा ही हृदयस्पर्शी बोधकथा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :'करावे तसे भरावे' का म्हणतात; वाचा ही हृदयस्पर्शी बोधकथा!

शक्य तेवढे सत्कर्म करत राहिले पाहिजे. त्याचे चांगले फळ मिळाले नाही, तरी एकवेळ चालेल, परंतु वाईट कर्माचे फळ मिळाल्यावाचून राहत नाही. ...

झोपण्याआधी 'हा' श्लोक म्हणा आणि देवावर सगळा भार टाकून निश्चिन्त व्हा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :झोपण्याआधी 'हा' श्लोक म्हणा आणि देवावर सगळा भार टाकून निश्चिन्त व्हा!

जो भक्त अनन्य भावाने मला शरण येतो, त्याचा रोजचा योगक्षेम मी वाहून नेतो. हे आश्वासन खुद्द भगवान श्रीकृष्ण यांनी केवळ अर्जुनाला नाही, तर समस्त मानव जातीला दिले आहे.  ...