लाईव्ह न्यूज :

default-image

ज्योत्स्ना गाडगीळ

प्रपंच आणि परमार्थाची सांगड कशी घालावी; जाणून घ्या स्वामी शांतिगिरीजी महाराजांकडून आजच्या live सत्रात! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :प्रपंच आणि परमार्थाची सांगड कशी घालावी; जाणून घ्या स्वामी शांतिगिरीजी महाराजांकडून आजच्या live सत्रात!

ज्ञान, भक्ती आणि वैराग्य या अध्यात्ममार्गाच्या तीन वाटा आहेत. तिथे जाण्याचा मार्ग सुकर करून सांगणार आहेत, स्वामी शांतिगिरीजी महाराज. आजचे live सत्र जरूर ऐका. ...

विद्वत्ताप्राप्तीसाठी माघ शुद्ध प्रतिपदेला केले जाते, विद्यावाप्ति व्रत; या व्रताचे महत्व आणि सविस्तर माहिती - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :विद्वत्ताप्राप्तीसाठी माघ शुद्ध प्रतिपदेला केले जाते, विद्यावाप्ति व्रत; या व्रताचे महत्व आणि सविस्तर माहिती

ज्ञानार्जनाला शॉर्ट कट नाही. त्यासाठी खडतर परिश्रमाची शारीरिक, मानसिक तयारी असायला हवी. जो हे परिश्रम घेतो, तो आजन्म मानसन्मानाचा धनी होतो. ...

सर्व प्रकारच्या दुःखाचा शेवट करायचा असेल तर मंत्र एकच- सोडून द्या! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सर्व प्रकारच्या दुःखाचा शेवट करायचा असेल तर मंत्र एकच- सोडून द्या!

मूर्ख लोकांशी वाद घालून मूर्खांची संख्या एकाने वाढवू नये. ...

रामायणातल्या छोट्याशा प्रसंगावरून आजोबांनी शिकवली मोठी गोष्ट! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :रामायणातल्या छोट्याशा प्रसंगावरून आजोबांनी शिकवली मोठी गोष्ट!

कसे वागावे, हे रामायणातून शिकावे आणि कसे वागू नये हे महाभारतातून शिकावे. या दोन्ही गोष्टी आयुष्यात महत्त्वाच्या आहेत. त्यांची उकल, हे ग्रंथ वाचल्याशिवाय होणार नाही. ...

सावधान! आपण मंथरेच्या सहवासात आहात की श्रीकृष्णाच्या? हे तपासून पहा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सावधान! आपण मंथरेच्या सहवासात आहात की श्रीकृष्णाच्या? हे तपासून पहा!

नेहमी चांगली संगतच हवी. कानावर सतत चांगल्याच गोष्टी पडल्या पाहिजेत.  एवढा एकच नियम जरी पाळला, तरी आपले आयुष्य खूप सोपे होईल. ...

पौषामुळे स्थगित झालेल्या शुभकार्यांना माघ मासामुळे मिळणार चालना; जाणून घ्या माघ मासाची महती आणि माहिती! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पौषामुळे स्थगित झालेल्या शुभकार्यांना माघ मासामुळे मिळणार चालना; जाणून घ्या माघ मासाची महती आणि माहिती!

माघ मासात दानाला अतिशय महत्त्व आहे. येनकेनप्रकारेण आपल्या हातून पुण्य घडावे, हा त्यामागील आशय आहे. ...

अशी करा गजानन महाराजांची मानसपूजा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अशी करा गजानन महाराजांची मानसपूजा!

दोन हस्तक आणि तिसरे मस्तक जोडून करूया मानसपूजा! ...

...म्हणतात ना, 'ज्याचं जळतं, त्याला कळतं'; वाचा ही मार्मिक व मजेदार गोष्ट! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :...म्हणतात ना, 'ज्याचं जळतं, त्याला कळतं'; वाचा ही मार्मिक व मजेदार गोष्ट!

समोरच्याला नावं ठेवण्याआधी एकदा, स्वत:ला त्याचा जागी नक्कीच ठेवून पहा. ...