लाईव्ह न्यूज :

default-image

ज्योत्स्ना गाडगीळ

दिवसाची प्रसन्न सुरुवात करायची असेल, तर 'असे' प्रात:स्मरण करावे! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दिवसाची प्रसन्न सुरुवात करायची असेल, तर 'असे' प्रात:स्मरण करावे!

प्रात:काली अंथरुणावरून उठल्यानंतर आपल्या इष्ट देवतांचे श्लोक व मंत्ररुपाने स्मरण करावे. या उपचाराला प्रात:स्मरण म्हणतात. ...

आपल्या दु:खाचे भांडवल करू नका, द्यायचेच असेल तर जगाला प्रेम द्या- ओशो! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आपल्या दु:खाचे भांडवल करू नका, द्यायचेच असेल तर जगाला प्रेम द्या- ओशो!

सहानुभूतीची अपेक्षा म्हणजे आजारपण. प्रेम म्हणजे आरोग्य. जेव्हा तुम्हाला प्रेम मिळत नाही, तेव्हा तुम्ही सहानुभूतीसाठी झोळी पसरता. सहानुभूतीलाच प्रेम समजू लागता. ...

ज्यावेळी सगळे प्रयत्न संपतात, तेव्हा देवावर भार टाकून निश्चिंत व्हा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :ज्यावेळी सगळे प्रयत्न संपतात, तेव्हा देवावर भार टाकून निश्चिंत व्हा!

पंख चिमणीचे असले, तरी जिद्द गरुड भरारी घेण्याची हवी. ...

फेब्रुवारी महिना तुम्हाला कसा जाणार आहे, त्याचे राशीनुसार फळ जाणून घ्या. - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :फेब्रुवारी महिना तुम्हाला कसा जाणार आहे, त्याचे राशीनुसार फळ जाणून घ्या.

फेब्रुवारी प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. परंतु राशीनुसार कोणाच्या वाट्याला किती प्रेम येणार आहे ते वाचा. ...

रुद्राक्ष माळा कोणी घालावी आणि कोणी घालू नये? ज्योतिषशास्त्र काय सांगते? वाचा! - Marathi News | | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :रुद्राक्ष माळा कोणी घालावी आणि कोणी घालू नये? ज्योतिषशास्त्र काय सांगते? वाचा!

रुद्र म्हणजे शंकर आणि अक्ष म्हणजे शंकराच्या डोळ्यातील अश्रू, अशी रुद्राक्षाची व्युत्पत्ती आहे. पूर्वी साधू, ऋषी-मुनी, गोसावी, पंडित यांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ वापरत असत. सद्यस्थितीत फॅशनच्या नावावर कोणीही रुद्राक्षाची माळ वापरतो, अगदी मुलीसुद्धा ...

भूतकाळ विसरायचा आहे? भगवान बुद्धांची शिकवण देणारी ही कथा वाचा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :भूतकाळ विसरायचा आहे? भगवान बुद्धांची शिकवण देणारी ही कथा वाचा!

भूतकाळात अडकून राहिलात तर आयुष्यात पुढे कधीच जाऊ शकणार नाही. सदैव दुसऱ्यांना मदत करा आणि केलेल्या मदतीची जाणीवही मनातून पुसून टाका ...

सूर्योपासना करा आणि फरक अनुभवा, शिवाय भरघोस फायदेही मिळवा. - Marathi News | | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :सूर्योपासना करा आणि फरक अनुभवा, शिवाय भरघोस फायदेही मिळवा.

मानसशास्त्राचा नियम आहे, मानव ज्याचे चिंतन करतो, तसा तो होतो. आपल्या पूर्वजांनी सहस्त्र रश्मिची उपासना केली आणि स्वत:चे जीवन तेजस्वी तसेच प्रतिभासंपन्न बनवले. आपलेही जीवन तेजोमय व्हावे वाटत असेल, तर तत्काळ सूर्योपासना सुरू करा आणि फरक अनुभवा. ...

दीर्घायुष्य हवंय ? मग 'या' आहारपद्धतीचा अवलंब करा. - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दीर्घायुष्य हवंय ? मग 'या' आहारपद्धतीचा अवलंब करा.

आहाराचे व्यवस्थापन उचित वेळी झाले नाही, तर अन्नापेक्षा जास्त गोळ्यांचा भडीमार शरीरावर होऊ लागतो. ...