लाईव्ह न्यूज :

default-image

ज्योत्स्ना गाडगीळ

संसार सुखासाठी पौष शुक्ल पंचमीला केले जाते स्त्रीपुत्रकामाप्तिव्रत! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :संसार सुखासाठी पौष शुक्ल पंचमीला केले जाते स्त्रीपुत्रकामाप्तिव्रत!

स्त्रीसुख, पुत्रप्राप्ती आणि मोक्ष या तिन्हीसाठी पौष शुक्ल पंचमीला म्हणजे १७ जानेवारी रोजी हे काम्यव्रत केले जाते. म्हणून या व्रताला 'स्त्रीपुत्रकामाप्तिव्रत' असे म्हटले आहे. ...

आज कामदा विनायकी खास, लाडवांचा नैवेद्य दाखवून पूर्ण करा तुमची आस! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आज कामदा विनायकी खास, लाडवांचा नैवेद्य दाखवून पूर्ण करा तुमची आस!

कामदा अर्थात इच्छापूर्ती करणारा योग विनायकीला जोडला गेल्याने दुग्धशर्करारुपी योगाचा लाभ घेणे इष्ट! ...

यमाचे सेवक उलट्या पायाचे असतात; वाचा भगवान महावीरांनी सांगितलेली गोष्ट! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :यमाचे सेवक उलट्या पायाचे असतात; वाचा भगवान महावीरांनी सांगितलेली गोष्ट!

संतांचा सहवास आपल्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवू शकतो, हे सांगणारी छोटीशी कथा. ...

....म्हणून या औषधाला च्यवनप्राश हे नाव प्राप्त झाले! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :....म्हणून या औषधाला च्यवनप्राश हे नाव प्राप्त झाले!

उत्तम आरोग्यासाठी रामबाण उपाय म्हणून जो प्राचीन उपाय वापरला जातो, तो म्हणजे च्यवनप्राश! त्याच्या निर्मितीची ही पौराणिक कहाणी! ...

दर महिन्यात बीजेचा चंद्र का पहावा? सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याशी त्याचा काय संबंध आहे, जाणून घ्या. - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दर महिन्यात बीजेचा चंद्र का पहावा? सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याशी त्याचा काय संबंध आहे, जाणून घ्या.

आपल्या आयुष्याचा आलेख चढता राहावा, म्हणून वाढत्या चंद्रकोरेचे दर्शन घेतले जाते. ...

आजपासून तीन दिवस करा विष्णुव्रत, पूर्ण होईल लवकरच तुमचे मनोरथ! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आजपासून तीन दिवस करा विष्णुव्रत, पूर्ण होईल लवकरच तुमचे मनोरथ!

हे व्रत पूर्वी राजा दिलीप, दुष्यन्त, मरिची, च्यवन आदि ऋषींनी केले आहे. तसेच देवकी, सावित्री इ. स्त्रियांनीही केले आहे. ईप्सित प्राप्ती आणि पापनाशार्थ हे व्रत केले जाते.  ...

तुमच्या राशीचे दुर्गुण कोणते ते वाचा आणि त्यावर मात करा. - Marathi News | | Latest rashi-bhavishya Photos at Lokmat.com

राशीभविष्य :तुमच्या राशीचे दुर्गुण कोणते ते वाचा आणि त्यावर मात करा.

परिपूर्ण कोणीही नसते. प्रत्येकात काही ना काही उणिवा आहेत. त्याचवेळेस जमेची बाजूही आहे. आपल्या गुणांनी अवगुणांवर आपल्याला मात करता येते. परंतु, अनेकदा आपण प्रयत्न करूनही आपले काही दोष आपल्याला सुधारता येत नाहीत. तो आपल्या स्वभावाचा दोष असतो, की राशीचा ...

Makarsankranti 2021 : मकर संक्रांतीची तारीख दर ७६ वर्षांनी तारीख पुढे सरकते; का ते सविस्तर वाचा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Makarsankranti 2021 : मकर संक्रांतीची तारीख दर ७६ वर्षांनी तारीख पुढे सरकते; का ते सविस्तर वाचा!

Makarsankranti 2021 : अगदी पूर्वी मकर संक्रांत दहा जानेवारीला येत असे, नंतर ती एकेका दिवसाने वाढत चौदा जानेवारीला आणि आता मध्येच ती पंधरा जानेवारीलादेखील येते. आणखी काही वर्षांनी १४-१५ जानेवारी करता ती १५ जानेवारीला येऊ लागेल. ...