लाईव्ह न्यूज :

default-image

ज्योत्स्ना गाडगीळ

ग्रहांची दशा कितीही वाईट असो, चांगल्या संस्कारांनी त्यावर मात करता येते; वाचा ही गोष्ट! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :ग्रहांची दशा कितीही वाईट असो, चांगल्या संस्कारांनी त्यावर मात करता येते; वाचा ही गोष्ट!

केवळ भविष्यावर अवलंबून न राहता भविष्य घडवण्यावर भर दिला पाहिजे. ...

गर्भसंस्कार कशासाठी करायचे, कधी अन कसे?... जाणून घ्या महत्त्व! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गर्भसंस्कार कशासाठी करायचे, कधी अन कसे?... जाणून घ्या महत्त्व!

गर्भसंस्काराचे महत्त्व पुराणकाळापासून असल्याचे आपल्या ऐकिवात आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अभिमन्यू. चक्रव्यूह भेदण्याचे प्रशिक्षण त्याला गर्भातच मिळाले होते.  ...

जिजाऊ जयंती : कसबा गणपती मंदिराचा जीर्णोद्धार करून स्वराज्याचा श्रीगणेशा करणारी माउली! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जिजाऊ जयंती : कसबा गणपती मंदिराचा जीर्णोद्धार करून स्वराज्याचा श्रीगणेशा करणारी माउली!

जिजाऊंचे महाराष्ट्राच्या इतिहासातील स्थान अनन्यसाधारण आहे. त्या केवळ स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता नव्हत्या, तर दीनदुबळ्यांची आणि रयतेचीही माता होत्या.  ...

संसारात भांडणे टाळायची आहेत? मग जोडीदाराची रास तपासून घ्या! - Marathi News | | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :संसारात भांडणे टाळायची आहेत? मग जोडीदाराची रास तपासून घ्या!

आपल्या राशीला अनुकूल राशीचा जोडीदार निवडून सप्तपदी घेतली, तर भविष्यातील वादावाद टाळता येतील. ...

संकल्पाचे नव्याचे नऊ दिवस संपले? हरकत नाही, करा पुनश्च हरी ओम! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :संकल्पाचे नव्याचे नऊ दिवस संपले? हरकत नाही, करा पुनश्च हरी ओम!

बाह्य जगात बदल घडवावे असे वाटत असेल, तर आधी स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवले पाहिजेत. ...

आयुष्याला नवीन दिशा देणारे, स्वामी विवेकानंद यांचे प्रेरक विचार जरूर वाचा.  - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आयुष्याला नवीन दिशा देणारे, स्वामी विवेकानंद यांचे प्रेरक विचार जरूर वाचा. 

युवकांनी स्वामी विवेकानंद यांचे विचार आत्मसात करावेत आणि स्वामीजींप्रमाणे आपल्या देशाचे नाव जगभरात गाजवावे, यासाठी काही निवडक विचारांची शिदोरी.  ...

हरी मदतीला आला होता, पण शेठजी खाटल्यावरच बसून राहिला, अन... - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :हरी मदतीला आला होता, पण शेठजी खाटल्यावरच बसून राहिला, अन...

देव म्हणतो, 'तुम्ही ९९ टक्के प्रयत्न केलेत, तर १ टक्क्याची उणीव मी भरून काढत तुमच्या प्रयत्नांना १०० टक्के यश देतो. परंतु, तुम्ही ९९ टक्के माझ्यावरच विसंबून राहिलात, तर मी १ टक्कासुद्धा तुम्हाला यश देणार नाही.' ...

उठा, जागे व्हा, ध्येय गाठेपर्यंत थांबू नका!- स्वामी विवेकानंद! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :उठा, जागे व्हा, ध्येय गाठेपर्यंत थांबू नका!- स्वामी विवेकानंद!

पहिल्या दोन शब्दात ते काय सांगतात? तर आपण रोजच उठतो, परंतु ध्येयाप्रती जागे होत नाही. त्यामुळे उठूनही झोपल्यासारखे सुस्त असतो. आळशीपणा झटकून, अज्ञान, अंधश्रद्धा दूर सारून आपण ध्येयावर लक्ष्य केंद्रित केले पाहिजे.  ...