लाईव्ह न्यूज :

default-image

ज्योत्स्ना गाडगीळ

आनंद संसर्गजन्य आहे, व्यक्त करून तर पहा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आनंद संसर्गजन्य आहे, व्यक्त करून तर पहा!

आनंदी राहण्यासाठी पैसे लागत नाहीत. तुमच्या आनंदाने, स्मितहास्याने अनेकांच्या जीवनात आनंदाचे कारंज फुलू शकेल. निसर्गात उमललेली, तजेलदार फुले जशी आनंद देतात, तशीच हास्यफुलेही आनंद देतात.  ...

Makarsankranti 2021: संक्रांतीला तीळगूळ देणे आणि पतंग उडवणे, यामागील शास्त्रीय आणि धार्मिक कारणे वाचा. - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Makarsankranti 2021: संक्रांतीला तीळगूळ देणे आणि पतंग उडवणे, यामागील शास्त्रीय आणि धार्मिक कारणे वाचा.

Makarsankranti 2021: निसर्ग ऋतुनुसार फळ व वनस्पती देतो. ज्या ऋतूत ज्या प्रकारचे रोग होण्याची संभावना असते, त्या ऋतूत त्या रोगानुसार औषध वनस्पती, फळे वगैरे निसर्ग निर्माण करतो. ...

Makarsankranti 2021 : पूर्वी मकरसंक्रांतीला गुप्तदान केले जात असे, कसे ते पहा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Makarsankranti 2021 : पूर्वी मकरसंक्रांतीला गुप्तदान केले जात असे, कसे ते पहा!

Makarsankranti 2021: खरे पाहता दान हे नेहमीच गुप्त पद्धतीनेच केले पाहिजे. धर्मशास्त्रानुसार जाहीरपणे केलेल्या दानातून पुण्य मिळते, परंतु ते दान ईश्वरापर्यंत पोहोचत नाही. कारण त्याला 'मी'पणाचा अहंकार चिकटतो आणि जिथे मी असतो, तिथे भगवंत कधीच सहभागी होत ...

हनुमंताचा कोणता फोटो घरात लावणे शुभ ठरेल? - Marathi News | | Latest vastu-shastra Photos at Lokmat.com

वास्तु शास्त्र :हनुमंताचा कोणता फोटो घरात लावणे शुभ ठरेल?

आपण आपल्या घरात, कार्यालयात किंवा आपल्या पाकिटात काही फोटो ठेवतो. ते फोटो आपल्याला कधी प्रेरणा देतात, तर कधी मनोबल वाढवतात. मात्र, आपल्या वास्तूमध्ये कोणते फोटो लावावेत आणि कोणते लावू नयेत, याबाबत वास्तुशास्त्राचे काही नियम आहेत. अनेकांच्या घरात वास् ...

प्रेम आणि आकर्षण यात फरक काय? वाचा ही गोष्ट! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :प्रेम आणि आकर्षण यात फरक काय? वाचा ही गोष्ट!

प्रेमाची व्याख्या एका वाक्यात सांगायची, तर तुम्हाला फुल आवडते म्हणून तुम्ही ते खुडता, हे आकर्षण आणि तुम्हाला फुलाचे अस्तित्व टिकून राहावेसे वाटते म्हणून तुम्ही त्या रोपाला पाणी घालता, हे प्रेम! ...

प्रपंच सांभाळून परमार्थ करण्याची गुरुकिल्ली- ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :प्रपंच सांभाळून परमार्थ करण्याची गुरुकिल्ली- ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज!

प्रपंच सांभाळून भगवंताशी अनुसंधान ठेवण्यासाठी भगवंताचे नाम हे सर्वोष्कृष्ट साधन आहे. यासाठी नामाच्या नादी लागावे म्हणून महाराजांनी अथक प्रयत्न केले. महाराजांनी असंख्य प्रापंचिकांना खऱ्या समाधानाचा, आत्मज्ञानाचा मार्ग दाखविला.  ...

Makarsankranti 2021: संक्रांती म्हणजे संघ क्रांती, सम्यक क्रांती, संग क्रांती - प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Makarsankranti 2021: संक्रांती म्हणजे संघ क्रांती, सम्यक क्रांती, संग क्रांती - प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले!

Makarsankranti 2021: संक्रांती म्हणजे संघ क्रांती. कोणत्याही महान कार्याला संघटनेची गरज असते. संघे शक्ति कलौ युगे. अर्थात संघात विशिष्ट शक्ती निर्माण होते. ह्या विशाल विश्वात कोणतेही काम करण्यासाठी एकटा माणूस अपुरा आहे. त्याच्या शक्तीला मर्यादा आहेत. ...

Makarsankranti 2021: उत्तरायणात मृत्यू यावा, अशी हिंदू करतात प्रार्थना; भीष्माचार्यांनीदेखील उत्तरायणात सोडले होते प्राण! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Makarsankranti 2021: उत्तरायणात मृत्यू यावा, अशी हिंदू करतात प्रार्थना; भीष्माचार्यांनीदेखील उत्तरायणात सोडले होते प्राण!

Makarsankranti 2021: मृत्यू अटळ आहे, तो कधी ना कधी येणार आहे. इहलोकीचा प्रवास संपवून प्रत्येकाला परलोकात जायचे आहे. चांगले, निरोगी, आनंदी, उत्साही आयुष्य जगून शेवटचा प्रवासही चैतन्यमयी प्रकाशाच्या दिशेने व्हावा, हाच उत्तरायणात मृत्यू यावा, यामागील सद ...