लाईव्ह न्यूज :

default-image

ज्योत्स्ना गाडगीळ

तुझिया कृपेचे चांदणे, नित वर्षू दे आमुच्या शिरी, वागीश्वरी! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तुझिया कृपेचे चांदणे, नित वर्षू दे आमुच्या शिरी, वागीश्वरी!

देवी शारदेने कधीही कोणातही भेदभाव केला नाही. तिच्या ज्ञानगंगेवर जो कोणी आपली ज्ञानतृष्णा भागवण्यासाठी आला, त्याला शारदेने कधीही विन्मुख होऊ दिले नाही. जगात एवढे ज्ञान आहे, की ते घेत असताना 'घेशिल किती कराने', अशी आपली अवस्था होते. ...

पेढा कसा खाऊ हा प्रश्न पडत नाही ना, मग नाम कसे घेऊ हा प्रश्न का पडतो? - ब्रहचैतन्य गोंदवलेकार महाराज - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पेढा कसा खाऊ हा प्रश्न पडत नाही ना, मग नाम कसे घेऊ हा प्रश्न का पडतो? - ब्रहचैतन्य गोंदवलेकार महाराज

गरज पडल्यावर कोणीही गयावया करेल, परंतु गरज नसतानाही जो आर्त साद घालतो, त्याला खरे प्रेम म्हणावे आणि भगवंताशी ते प्रेम जडण्याचे माध्यम आहे, हरीनाम! ...

देवाकडे काय मागावे, हेही संतांकडून शिकावे! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :देवाकडे काय मागावे, हेही संतांकडून शिकावे!

देवाच्या भेटीला जाताना काही ना काही मागायची आपल्याला सवयच लागली आहे. हे मागणे पारमार्थिक आहे का? तर तेही नाही. सतत कोणत्या न कोणत्या ऐहिक सुखाची मागणी करता करता ज्याने हे सुंदर आयुष्य दिले, त्याचा सहवास मागायला विसरून जाता़े ...

किशोरीताई आमोणकर यांनी गायलेला संत सोयराबाई यांच्या सुप्रसिद्ध अभंगाचा भावार्थ! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :किशोरीताई आमोणकर यांनी गायलेला संत सोयराबाई यांच्या सुप्रसिद्ध अभंगाचा भावार्थ!

जिथे एकरूप व्हायचे आहे, तिथे द्वैत असून चालत नाही. हे द्वैत नष्ट व्हावे, असे वाटत असेल, तर सर्वार्थाने भगवंताला शरण गेले पाहिजे. तरच आपणही संत सोयराबाईंप्रमाणे 'अवघा रंग एक झाला' या शब्दांची अनुभूती घेऊ शकू.  ...

दासबोधाच्या आरंभी गणरायापाठोपाठ समर्थांनी केली देवी शारदेचीही आळवणी - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दासबोधाच्या आरंभी गणरायापाठोपाठ समर्थांनी केली देवी शारदेचीही आळवणी

शक्तीच्या बळावर सृष्टीचा कारभार सुरळीतपणे पार पडत आहे. हे लक्षात घेऊन समर्थ दुसरी ओवी देवीला समर्पित करताना म्हणतात, आता वंदीन वेदमाता.  ...

समतेची असेल दृष्टी, तर दिसेल परमार्थाची सृष्टी! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :समतेची असेल दृष्टी, तर दिसेल परमार्थाची सृष्टी!

मनुष्यस्वभाव असा आहे, की तो बाह्य रुपाला महत्त्व देतो. व्यक्तीच्या कपड्यांवरून, राहणीमानावरून त्याची पारख केली जाते. मात्र, `ऊस डोंगापरी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा' हे मर्म आपण विसरून जातो. समोरच्याचे ज्ञान, स्वभाव, गुण यांची पारख न करता ...

सुख म्हणजे नक्की काय असतं? जाणून घ्या; प्रल्हाद वामनराव पै यांच्याकडून ३ जानेवारीच्या live चर्चासत्रात! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सुख म्हणजे नक्की काय असतं? जाणून घ्या; प्रल्हाद वामनराव पै यांच्याकडून ३ जानेवारीच्या live चर्चासत्रात!

live चर्चासत्राच्या माध्यमातून आपणही पै यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊया आणि आगामी काळात सुखासाठी आपल्या घराचे आणि मनाचे कवाड खुले करूया. आपणही या live चर्चासत्राचा जरूर लाभ घ्या आणि सुखांना म्हणा, 'या सुखांनो या!'  ...

दुसऱ्यांसाठी अमंगल ठरणारा मंगळ, बाप्पाच्या नावात विराजमान झाला! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दुसऱ्यांसाठी अमंगल ठरणारा मंगळ, बाप्पाच्या नावात विराजमान झाला!

ऊँकार हे गणेशाचे निर्गुण रूप आहे. परंतु, ऊँकार उभा लिहिला असता, तो हत्तीच्या सोंडेसारखा दिसतो. यावरून त्याला गजानन, गणेश, गणपती अशी ओळख मिळाली. निर्गुण रूपात तर तो सर्वत्र व्यापून आहेच, परंतु सगुण रूपातही त्याचे रूप साजिरे आहे. आनंद देणारे आहे. मंगलम ...