लाईव्ह न्यूज :

default-image

ज्योत्स्ना गाडगीळ

तुम्ही खडीसाखर बना, गुरु तुमच्याकडे धावत येतील! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तुम्ही खडीसाखर बना, गुरु तुमच्याकडे धावत येतील!

खडीसाखरेसारखा गोडवा स्वत:च्या आणि इतरांच्या आयुष्यात पेरायला शिका. खडीसाखरेची गोडी चाखण्यासाठी चांगले लोक तुमच्याशी आपोआप जोडले जातील.  ...

ती ज्ञानज्योती, ती क्रांतिज्योती... शिक्षणाचे 'व्रत' घेतलेली कलियुगातील 'सावित्री' - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :ती ज्ञानज्योती, ती क्रांतिज्योती... शिक्षणाचे 'व्रत' घेतलेली कलियुगातील 'सावित्री'

पारतंत्र्याच्या काळात महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला आणि आपल्याबरोबर आपल्या पत्नीला शिकवून स्त्री साक्षरतेसाठी पुढाकार घेतला. त्यांच्यामुळेच आज सावित्रीच्या लेकी हर एक क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन आपली आणि समाजाची प्रगती करत आहेत. म् ...

सुखांना आमंत्रण कसे द्यावे, याचे गुपित जाणून घ्या, प्रल्हाद वामनराव पै यांच्यासोबत live चर्चासत्रात! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सुखांना आमंत्रण कसे द्यावे, याचे गुपित जाणून घ्या, प्रल्हाद वामनराव पै यांच्यासोबत live चर्चासत्रात!

या live चर्चासत्राच्या माध्यमातून आपणही पै यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊया आणि आगामी काळात सुखासाठी आपल्या घराचे आणि मनाचे कवाड खुले करूया. ...

खरे संत कसे ओळखावेत, सांगत आहेत संत निळोबा राय! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :खरे संत कसे ओळखावेत, सांगत आहेत संत निळोबा राय!

जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा, अशी तुकाराम महाराजांनी संतांची व्याख्या करून ठेवली आहे. असे लोक जे निर्हेतुकपणे जनसेवा करतात. स्वत:जवळ कितीही ज्ञान असले, तरी त्याचे प्रदर्शन करत नाहीत, तर त्या ज्ञानाचा ...

नववर्षाचा आरंभ करूया दासबोधाने आणि प्रारंभ करुया गणेशाच्या स्मरणाने!  - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नववर्षाचा आरंभ करूया दासबोधाने आणि प्रारंभ करुया गणेशाच्या स्मरणाने! 

शीर्षकात आरंभ आणि प्रारंभ हे दोन्ही शब्द वापरण्याचे प्रयोजन असे, की आरंभ नवीन गोष्टींचा असतो आणि प्रारंभ खंडित झालेल्या गोष्टीची पुन्हा सुरुवात असते. म्हणून आरंभ दासबोधाचा आणि प्रारंभ ईश सेवेचा! ...

देवापर्यंत पोहोचायचे आहे? तर नाम घेतलेच पाहिजे! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :देवापर्यंत पोहोचायचे आहे? तर नाम घेतलेच पाहिजे!

भगवंताला सगुण म्हणो की निर्गुण रे, असा संतांना प्रश्न पडला. परंतु, त्या ईश्वर तत्त्वाला नाम देऊन त्याची भक्ताला ओळख पटली. त्याच्या नामोल्लेखाने, उच्चाराने भगवंताप्रती आत्मियता वाटू लागली, तेच हे नाम भक्त आणि भगवंताला जोडणारा दुवा ठरले. म्हणून भगवंत भ ...

तुका म्हणे माझे, हेचि सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तुका म्हणे माझे, हेचि सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने!

पंढरपूरचा पांडुरंग हे अखिल महाराष्ट्राचे लाडके दैवत. तो सावळा असूनही संतांच्या नजरेतून त्याच्याकडे पाहत आल्यामुळे तो सुंदरच दिसतो. सुंदर व्यक्तीला कोणतेही कपडे घाला, अलंकार घाला, ते शोभूनच दिसतात. नव्हे तर ते अलंकार त्या व्यक्तीमुळे खुलून दिसतात. तसे ...

स्त्रीशक्तीचे सामर्थ्य, अतिथी पूजनाचे महत्त्व आणि निस्सिम भक्तीचा आदर्श घालून देणारी श्री दत्त जन्म कथा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :स्त्रीशक्तीचे सामर्थ्य, अतिथी पूजनाचे महत्त्व आणि निस्सिम भक्तीचा आदर्श घालून देणारी श्री दत्त जन्म कथा!

मार्गशीर्ष पौर्णिमेला सूर्यास्ताच्यावेळी (सायंकाळी ६.४०) दत्तात्रेयांचा जन्म झाला. ब्रह्मदेवांचा अंश चंद्र, विष्णूंचा अंश दत्तात्रेय आणि शंकराचा अंश दूर्वास अशी तिनही बालके अनुसूयेच्या आणि अत्रि ऋषींच्या छत्रछायेत वाढू लागली. ...