लाईव्ह न्यूज :

default-image

ज्योत्स्ना गाडगीळ

New year 2021: २०२१ मध्ये कोणत्या व्यक्तींना यश मिळेल जाणून घ्या - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :New year 2021: २०२१ मध्ये कोणत्या व्यक्तींना यश मिळेल जाणून घ्या

New year 2021: येत्या काळात तीच व्यक्ती टिकून राहील, तीच व्यक्ती राज्य करेल, तीच व्यक्ती बदल घडवू शकेल, जिच्याजवळ सकारात्मकतेचा मोठा स्रोत असेल. ...

विचार ही एक विलक्षणशक्ती असून, तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे- स्वामी समर्थ - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :विचार ही एक विलक्षणशक्ती असून, तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे- स्वामी समर्थ

आपले विचार आपला आचार घडवतात. अविचाराने केलेली कोणतीही कृती पश्चात्तापाला कारणीभूत ठरते. म्हणून प्रत्येक काम हे विचारपूर्वकच केले पाहिजे. आपले विचार नकारात्मकतेकडे झुकत असतील, तर त्यांना आळा घालून सकारात्मक विचारांचे पारडे जड केले पाहिजे. ...

गीतेचे सार नव्हे, हे तर जीवनाचे सार! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गीतेचे सार नव्हे, हे तर जीवनाचे सार!

गीता वाचावी, नाही जमले तर गीतेचे सार वाचावे, तेही जमले नाही, तर गीतेवरील चित्र पहावे. आपण अर्जुन आहोत आणि आपल्या जीवनरथाची सूत्रे भगवंताच्या हाती आहेत. एवढे कळले, तरी गीता आपल्याला कळली, असे म्हणता येईल. ...

चहाला 'अमृततुल्य' उपाधी मिळण्यामागची 'अपौराणिक' कहाणी; (कड्डक) चाय पे (लाईट) चर्चा - Marathi News | | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :चहाला 'अमृततुल्य' उपाधी मिळण्यामागची 'अपौराणिक' कहाणी; (कड्डक) चाय पे (लाईट) चर्चा

जागतिक चहा दिनानिमीत्त थोडासा चहाटळपणा. मंडळी, जरा हलकेच घ्या! ...

आपणच काय, तर संतदेखील करत असत देवाशी भांडण! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आपणच काय, तर संतदेखील करत असत देवाशी भांडण!

विठ्ठलमय झालेले तुकाराम महाराज सांगतात, भगवंताशी इतके समरस व्हा, की अन्य दुय्यम गोष्टींना आयुष्यात थाराच उरणार नाही. सखा, सोबती भगवंत झाला, की प्रत्येक संवाद त्याच्याशीच होईल. मग ते लाडिक भांडण का असेना...! ...

मंदिरात गेल्यावर डोळे मिटून क्षणभर बसावे, का? हे वाचा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मंदिरात गेल्यावर डोळे मिटून क्षणभर बसावे, का? हे वाचा!

देह हे देखील देवाचे मंदिर आहे. म्हणून ज्यापरामाणे मंदिरात गेल्यावर आपण क्षणभर विश्रांती घेतो, तशी आत्मचिंतनाच्या दृष्टीने आपल्या मनाच्या कट्ट्यावर देखील ध्यान धारणेच्या निमित्ताने विश्रांती घ्यावी आणि आत्मारामाचे चिंतन, स्मरण करावे. ...

जिवंतपणी अन्नदान करा, नाहीतर मृत्यूपश्चात उपाशी राहाल; वाचा रामायणातील ही कथा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जिवंतपणी अन्नदान करा, नाहीतर मृत्यूपश्चात उपाशी राहाल; वाचा रामायणातील ही कथा!

आपण आयुष्यभर फक्त घ्यायला शिकलो, परंतु देण्याची सवय आपल्या हाताला नाही. ती जाणीवपूर्वक लावून घेतली पाहिजे. दानाची सवय नुसती लावून उपयोगाची नाही, ते सत्पात्री झाले पाहिजे, तरच उपयोग. ...

सीतेप्रमाणे आपल्यालाही मृगकांचनाची भूल पडते तेव्हा...! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सीतेप्रमाणे आपल्यालाही मृगकांचनाची भूल पडते तेव्हा...!

रामायणातील या घटनेची आठवण आचारविचारांची लक्ष्मणरेषा ओलांडून नव्या फॅशन आणि विषयोपभोगाच्या कांचमृगापाठी धावताना आपण सदैव ठेवली पाहिजे. ...