लाईव्ह न्यूज :

default-image

ज्योत्स्ना गाडगीळ

'खाण्यासाठी जगू नये, तर जगण्यासाठी खावे', हे शिकवणारा बालपणीचा श्लोक! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :'खाण्यासाठी जगू नये, तर जगण्यासाठी खावे', हे शिकवणारा बालपणीचा श्लोक!

'हातातोंडाशी आलेला घास जाणे', असा आपल्याकडे एक वाकप्रचार आहे. म्हणजे चांगली संधी हुकणे, असा त्याचा अर्थ. परंतु, या वाकप्रचाराचा शब्दश: अर्थ घेतला, तरी वदनी कवळ घेताना हरीचे नाम का घ्यावे, याची जाणीव होईल.  ...

कुंभकर्णात आणि आपल्यात एक साम्य आहे, कोणते माहितीये? - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :कुंभकर्णात आणि आपल्यात एक साम्य आहे, कोणते माहितीये?

आपल्यातला कुंभकर्ण अजुनही शिल्लक आहे. जो कठीण प्रसंगातही अजगरासारखा सुस्त पडून आहे. त्याला आता जागे करण्याची वेळ आली आहे.  ...

चांगल्या कर्माचे फळ, चांगलेच मिळते का? वाचा ही बोधकथा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :चांगल्या कर्माचे फळ, चांगलेच मिळते का? वाचा ही बोधकथा!

बऱ्याचदा आपल्याला चांगले काम करूनही वाईट अनुभव येतात. मग दुनियादारी नकोशी होते आणि सत्कर्मावरून विश्वास उडून जातो. मात्र, हीच ती वेळ असते, स्वत:शी प्रामाणिक राहण्याची. ...

Tulasi Vivah 2020: तुळशीचे लग्न कसे लावावे, कधी लावावे आणि का लावावे, याची सविस्तर माहिती! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Tulasi Vivah 2020: तुळशीचे लग्न कसे लावावे, कधी लावावे आणि का लावावे, याची सविस्तर माहिती!

Tulasi Vivah 2020: श्रीविष्णूला तुळस अतिशय प्रिय आहे. तुळशीचे पान वाहिल्याने तो जितका प्रसन्न होतो, तो अन्य कशाने होत नाही. तुळशीवरील उदक मस्तकी धारण केल्यास गंगास्नानाचे पुण्य लाभते. ...

बोलताना जरा सांभाळून, शब्दांना तलवारीपेक्षा जास्त धार असते! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :बोलताना जरा सांभाळून, शब्दांना तलवारीपेक्षा जास्त धार असते!

मूर्खांशी वाद घालणे, म्हणजे मूर्खांची संख्या एकाने वाढवणे. ...

सत्व रज तमात्मक केला 'काकडा'; देवाला साद घालण्यासाठी आरतीचे विविध प्रकार!  - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सत्व रज तमात्मक केला 'काकडा'; देवाला साद घालण्यासाठी आरतीचे विविध प्रकार! 

आर्ततेने म्हटली जाते, तिला आरती असे म्हणतात. आरती म्हणजे, देवाला मनापासून मारलेली हाक. ...

अमरत्व प्राप्त व्हावे, असे तुम्हालाही वाटत असेल, तर एकदा ही गोष्ट वाचाच! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अमरत्व प्राप्त व्हावे, असे तुम्हालाही वाटत असेल, तर एकदा ही गोष्ट वाचाच!

मृत्यू टाळणे अशक्य आहे. जन्म-मृत्यू हा सृष्टीचा नियमच आहे. म्हणून मृत्यू टाळण्यापेक्षा मिळालेला दिवस आणि मिळालेला प्रत्येक क्षण भरभरून जगून घ्या.  ...

पुनश्च पांडुरंग भेटीचा आनंद आणि वारकरी झाले भजनात दंग! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पुनश्च पांडुरंग भेटीचा आनंद आणि वारकरी झाले भजनात दंग!

काळानुकाळची वारीची परंपरा, कधी नव्हे ती यावर्षी खंडित झाली. परंतु, भक्तांच्या मनीचा भाव किंवा भगवंताप्रती असलेली ओढ यत्किंचितही कमी झाली नाही. ...