लाईव्ह न्यूज :

default-image

ज्योत्स्ना गाडगीळ

Kojagiri purnima 2020: कोजागिरी पौर्णिमा खास का?; काय आहे मुहूर्त, व्रत, वैशिष्ट्य, अन चंद्राच्या नैवेद्यामागचे शास्त्र? जाणून घ्या - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Kojagiri purnima 2020: कोजागिरी पौर्णिमा खास का?; काय आहे मुहूर्त, व्रत, वैशिष्ट्य, अन चंद्राच्या नैवेद्यामागचे शास्त्र? जाणून घ्या

Kojagiri Purnima 2020: शरद पौर्णिमेची रात्र संपूर्ण वर्षातील सर्वाधिक सुंदर रात्र म्हणून ओळखली जाते. खगोलशास्त्रीयदृष्ट्या कोजागिरीच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या सगळयात जवळ असतो. ...

सद्गुरुसी शरण जाय, त्यासी ब्रह्मप्राप्ती होय!' - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सद्गुरुसी शरण जाय, त्यासी ब्रह्मप्राप्ती होय!'

चांगल्या गोष्टी आत्मसात करणे, ही जर साधकाची वृत्ती असेल, तर त्याला पावलोपावली गुरु भेटतील. ...

पंढरपूर हे केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर वारकऱ्यांचे माहेर आहे! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पंढरपूर हे केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर वारकऱ्यांचे माहेर आहे!

माहेरची माणसं ज्या ओढीने माहेरवाशिणीची वाट पाहतात, तसेच विठ्ठल रखुमाई मायबाप होऊन आपल्या लेकरांची वाट पाहत असतात. ...

अपयशाची कारणे देण्यापेक्षा, अपयाशाची कारणे शोधा! - रतन टाटा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अपयशाची कारणे देण्यापेक्षा, अपयाशाची कारणे शोधा! - रतन टाटा!

ज्याला कर्तव्य करायचेच नसते, तो काहीही कारणे पुढे करून कर्तव्य करायचे टाळतो. याउलट मेहनती लोक अपयशाची कारणे न देता, अपयशाची कारणे शोधतात, त्यावर काम करतात आणि यशाचा मार्ग मोकळा करतात. ...

अन्याय माझे कोट्यानुकोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अन्याय माझे कोट्यानुकोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी!

बाप्पा, हा बुद्धीचा दाता आहेच, परंतु तो गणाधिपती बरोबरच गुणाधिपतीदेखील आहे. आपण स्वत:ला बाप्पाचे भक्त म्हणवून घेतो, मग आपल्यालाही बाप्पाचे गुण अंगिकारले पाहिजेत. ...

मी मेल्याशिवाय देव दिसणार नाही- रामकृष्ण परमहंस! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मी मेल्याशिवाय देव दिसणार नाही- रामकृष्ण परमहंस!

देवाला भेटायचे, तर तळमळ निर्माण व्हावी लागते आणि मुख्य म्हणजे 'मी' अर्थात 'अहंकार' मरावा लागतो. तेव्हाच देव भेटतो. ...

'प्रत्येक 'क्षण' हा 'सण' झाला पाहिजे!' सद्गुरुंचे विचार पोहोचवत आहेत, ज्येष्ठ निरुपणकार प्रल्हाद वामनराव पै! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :'प्रत्येक 'क्षण' हा 'सण' झाला पाहिजे!' सद्गुरुंचे विचार पोहोचवत आहेत, ज्येष्ठ निरुपणकार प्रल्हाद वामनराव पै!

आनंद वाटण्यासाठी आपला जन्म आहे. आनंद वाटता वाटता आनंद लुटायचा. आपल्याकडच्या आनंदाचा अनुभव घेणे म्हणजे अध्यात्म. ...

मोक्ष म्हणजे काय? मोक्षप्राप्तीसाठी महत्त्वाच्या पाच गोष्टी लक्षात ठेवा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मोक्ष म्हणजे काय? मोक्षप्राप्तीसाठी महत्त्वाच्या पाच गोष्टी लक्षात ठेवा!

अध्यात्म मार्गात जो 'मोक्ष' आहे, तो देखील सुटका करणाराच आहे, फक्त ती सुटका विषयांमधून, संसारातूनच नाही, तर जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून असते. ...