लाईव्ह न्यूज :

default-image

ज्योत्स्ना गाडगीळ

Adhik Maas 2020 : अधिक मासातला शेवटचा दिवस मागुया 'पसायदान-३' - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2020 : अधिक मासातला शेवटचा दिवस मागुया 'पसायदान-३'

Adhik Maas 2020: ज्ञानदेवांच्या आर्जवी, स्नेहार्द मागणीमुळे त्यांचे गुरु निवृत्तीनाथ आणि स्वयं विश्वेश्वरदेखील प्रसन्न झाले. आपणही माऊलींप्रमाणे जर मनापासून भगवंताकडे हे वैश्विक दान मागितले, तर आपलीही इच्छा पूर्ण होईल. ...

आपल्या नावात आईचे नाव लावण्याची प्रथा पौराणिक काळापासून! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आपल्या नावात आईचे नाव लावण्याची प्रथा पौराणिक काळापासून!

आई हि आपली जन्मदात्री, आपल्या कर्तृत्वाने तिच्या नावाचा केलेला गौरव, हीच खरी मातृवंदना. ...

Adhik Maas 2020: अधिक मासातले शेवटचे तीन दिवस करूया विश्वप्रार्थना 'पसायदान-२' - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2020: अधिक मासातले शेवटचे तीन दिवस करूया विश्वप्रार्थना 'पसायदान-२'

Adhik Maas 2020: माऊलींना अभिप्रेत असलेला स्वधर्म कोणता, तर मनुष्यनिर्मित नाही, तर ईश्वरनिर्मित. तो म्हणजे 'मानवता' धर्म. ...

तुम्ही कुठे राहता?.....'भ्रमात!' - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तुम्ही कुठे राहता?.....'भ्रमात!'

आपण मनुष्य आपले अर्ध्याहून अधिक आयुष्य फक्त भ्रमात राहत असतो. अपेक्षा खूप उंचावून ठेवल्या की एक दिवस भ्रमाचा भोपळा फुटतो. ...

Adhik Maas 2020: अधिक मासातले शेवटचे तीन दिवस, करूया विश्वप्रार्थना 'पसायदान-१' - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2020: अधिक मासातले शेवटचे तीन दिवस, करूया विश्वप्रार्थना 'पसायदान-१'

Adhik Maas 2020: आपण केवळ पृथ्वीवरील जीवांचा विचार करतो, परंतु ऋषीमुनी ब्रम्हांडाचा, समस्त सृष्टीचा आणि प्रत्येक जीवाचा विचार करून त्यांचे भले होवो, असे मागणे मागतात, तेव्हा आपल्या थोर भारतीय संस्कृतीचा अभिमान वाटल्यावाचून राहत नाही.  ...

वृद्धापकाळ सुखाचा घालवण्यासाठी श्रीमद् आद्य शंकराचार्यांचा कानमंत्र - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :वृद्धापकाळ सुखाचा घालवण्यासाठी श्रीमद् आद्य शंकराचार्यांचा कानमंत्र

वृद्धापकाळी प्राप्त परिस्थितीचा समाधानाने स्वीकार करून आनंदात राहता येणे, ही फार मोठी कमाई असते. ...

पहिल्या-वहिल्या महिला सैन्यतुकडीचा निर्माता, गणनायक गणाधिपती! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पहिल्या-वहिल्या महिला सैन्यतुकडीचा निर्माता, गणनायक गणाधिपती!

'दुसऱ्यावर विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला' या समर्थवचनाप्रमाणे, आपल्या अब्रुरक्षणासाठी अन्य कोणी येऊन आपली मदत करेल, हा विचार सोडून द्या. ...

स्वामी समर्थ सांगतात, तुम्ही 'समर्थ' व्हा!; डॉ. राजीमवाले यांनी समजावली स्वामींची शिकवण - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :स्वामी समर्थ सांगतात, तुम्ही 'समर्थ' व्हा!; डॉ. राजीमवाले यांनी समजावली स्वामींची शिकवण

मानसिक उत्क्रांती व्हावी, हा स्वामींचा उपदेश आहे आणि तोच प्रत्यक्षात आणणे हा अक्कलकोट संस्थानाचा प्रयत्न आहे. ...