लाईव्ह न्यूज :

default-image

ज्योत्स्ना गाडगीळ

Adhik Maas 2020: तुका म्हणे पाही, विठ्ठल गणपती दूजा नाही। - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2020: तुका म्हणे पाही, विठ्ठल गणपती दूजा नाही।

Adhik Maas 2020: ईश्वरशक्ती एकच आहे, फक्त आपण तिला वेगवेगळ्या स्वरूपात पाहतो. म्हणून मूलाधार शक्तीत भेदाभेद होत नाहीत. ...

संस्कृतीचं, मांगल्याचं प्रतीक आहे 'स्वस्तिक'; सकारात्मक ऊर्जा देणारं शुभचिन्ह - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :संस्कृतीचं, मांगल्याचं प्रतीक आहे 'स्वस्तिक'; सकारात्मक ऊर्जा देणारं शुभचिन्ह

स्वस्तिक ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली अमूल्य भेट आहे. जगभरात स्वस्तिक चिन्हाचा वापर होतो. ...

Adhik Maas 2020: स्वस्तिक चिन्ह काढा दारी, भगवान विष्णू येतील घरी - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2020: स्वस्तिक चिन्ह काढा दारी, भगवान विष्णू येतील घरी

Adhik Maas 2020: अधिक मासात भगवान विष्णूंच्या पूजनार्थ 'स्वस्तिक व्रत' केले जाते. ...

संन्याशाच्या झोळीत हात घाला, श्रीमंत व्हाल! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :संन्याशाच्या झोळीत हात घाला, श्रीमंत व्हाल!

आपण आयुष्यभर फक्त घेण्यासाठी हात पुढे करतो, मात्र देण्यासाठी हात पुढे यायला, हाताला सवय लावावी लागते. दानाचे महत्त्व सांगणारी छोटीशी बोधकथा. ...

Adhik Maas 2020: अधिक मासात जावयाला 'नारायणा'चा मान; जाणून घ्या काय अन् किती द्यावं वाण! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2020: अधिक मासात जावयाला 'नारायणा'चा मान; जाणून घ्या काय अन् किती द्यावं वाण!

Adhik Maas 2020: प्रत्येक नाते शब्दातून सांगण्यापेक्षा प्रतीकांतून, उत्सवांच्या माध्यमातून आविष्कारित करण्याची सवय आपल्या हिंदू संस्कृतीने लावली आहे. ...

'वैष्णव जन तो...' गांधीजींच्या मनात घर केलेल्या भजनाचा भावार्थ! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :'वैष्णव जन तो...' गांधीजींच्या मनात घर केलेल्या भजनाचा भावार्थ!

गांधी जयंती निमित्त आपणही त्यांच्या आवडीच्या भजनाची उजळणी करूया आणि महात्मा गांधींचे व पर्यायाने संत नरसी मेहतांचे उदात्त विचार अनुसरण्याचा प्रयत्न करूया.  ...

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...दोष ना कुणाचा!- गदिमा - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...दोष ना कुणाचा!- गदिमा

गीतरामायणातील हे काव्य आयुष्याचे मर्म सांगणारे, जगण्याला बळ देणारे आणि सबंध रामायणाचे सार कथन करणारे आहे. ...

Adhik Maas 2020: ...म्हणून अधिक मासात विवाहित मुली भरतात आईची ओटी! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2020: ...म्हणून अधिक मासात विवाहित मुली भरतात आईची ओटी!

Adhik Maas 2020: ओटी भरणे, हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार. केवळ अधिक मासातच, विवाहित मुलगी आपल्या सवाष्ण आईची ओटी भरू शकते. ...