लाईव्ह न्यूज :

default-image

ज्योत्स्ना गाडगीळ

खरा गुरु कसा ओळखावा- ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :खरा गुरु कसा ओळखावा- ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

आपण ज्यांना गुरु मानतो ते आपले 'वित्त' घेतात, की 'चित्त' हे आपण तपासून पहायला हवे.  ...

मनाचा कोपरा दररोज आवरा. - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मनाचा कोपरा दररोज आवरा.

आपण अनेक गोष्टी मनात साठवून ठेवतो. परंतु, त्या गोष्टींचा वेळेत निचरा झाला पाहिजे. ...

Adhik Maas 2020: विष्णू पूजेत शंखपूजनालाही महत्त्व असते, कारण... - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2020: विष्णू पूजेत शंखपूजनालाही महत्त्व असते, कारण...

Adhik Maas 2020: समुद्र मंथनातून पांचजन्य नावाच्या शुभ्र शंखाची उत्पत्ती झाली असे म्हणतात. तेव्हापासून भगवान विष्णुंनी आपल्या हातात शंख धारण केला.  ...

अवघ्या दीनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे... - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अवघ्या दीनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे...

बाप्पा जेव्हा हिशोबाला बसतो, तेव्हा तो कोणालाही, कसलीच कमतरता पडू देत नाही. कशी, ते पहा. ...

Adhik Maas 2020: अधिक मासात करूया ३३ सकारात्मक संकल्प - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2020: अधिक मासात करूया ३३ सकारात्मक संकल्प

Adhik Maas 2020: संकल्प असेच करावेत, जे आपल्याला पूर्ण करता येतील किंवा जे आपल्या आवाक्यात असतील. ...

एखाद्या घावाने तुम्हीही दुखावले आहात का?; खचू नका, कारण... - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :एखाद्या घावाने तुम्हीही दुखावले आहात का?; खचू नका, कारण...

अथक प्रयत्न करूनसुद्धा थोडक्यासाठी संयम गमावून बसतो. ज्या दगडावर सर्वात जास्त घाव पडतात, तीच मूर्ती जास्त रेखीव बनते. ...

Adhik Maas 2020: लीडरशिप क्वालिटी कशी असली पाहिजे, हे शिकवणारा, भगवान महाविष्णूंचा हा श्लोक - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2020: लीडरशिप क्वालिटी कशी असली पाहिजे, हे शिकवणारा, भगवान महाविष्णूंचा हा श्लोक

Adhik Maas 2020: 'आप लढो, हम कपडे संभालते है' अशी पुळचट भूमिका प्रत्येकाने घेतली असती, तर दुष्टांचा नायनाट आणि सज्जनांचा उद्धार कोणी केला असता? अशावेळी नेतृत्व हवेच! ...

पूर्वेच्या देवा तुझे, सूर्यदेव नाव! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पूर्वेच्या देवा तुझे, सूर्यदेव नाव!

तो आलाच नाही तर? त्याने सुटी घ्यायची ठरवली तर? त्याला यायला उशीर झाला तर? आधीच अंध:कारमय झालेले आपले जीवन काळवंडून जाईल. तो नाही, ही कल्पनाही करवणार नाही. ...