लाईव्ह न्यूज :

default-image

ज्योत्स्ना गाडगीळ

कबीर जयंती : मुंगीच्या रूपक कथेतून संत कबीरांनी दिलेली सुंदर शिकवण! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :कबीर जयंती : मुंगीच्या रूपक कथेतून संत कबीरांनी दिलेली सुंदर शिकवण!

संत कबीरांचा हा बोध केवळ लोभाला बळी पडलेल्या मुंगीसाठी नाही, तर आपल्यासारख्या स्वार्थलोलुप झालेल्या समस्त लोकांसाठी आहे. ...

जागतिक पर्यावरण दिवस: 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' म्हणत पर्यावरणाबद्दल तुकोबारायांचा दूरदृष्टीकोन! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जागतिक पर्यावरण दिवस: 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' म्हणत पर्यावरणाबद्दल तुकोबारायांचा दूरदृष्टीकोन!

आजही मानसिक स्वास्थ्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जा, हवापालट करा, असा वैद्यकिय सल्ला दिला जातो. काळापुढे जाऊन तुकाराम महाराज हेच पथ्य पाळायला सांगत आहेत. ...

'लवथवणे' या शब्दाचा अर्थ काय? त्याचा एकमेव उपयोग फक्त महादेवाच्याच आरतीत सापडतो का? वाचा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :'लवथवणे' या शब्दाचा अर्थ काय? त्याचा एकमेव उपयोग फक्त महादेवाच्याच आरतीत सापडतो का? वाचा!

जाणून घेऊया समर्थांचा शब्द महिमा आणि महादेवाच्या आरतीचे माहात्म्य! ...

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पतीनिधनानंतर 'सती' का गेल्या नाहीत, त्यामागे 'हे' होते कारण! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पतीनिधनानंतर 'सती' का गेल्या नाहीत, त्यामागे 'हे' होते कारण!

देवाला आणि दैवाला दोष न देता प्राप्त परिस्थितीचा सामना करून सामान्य स्त्री ते असामान्य सम्राज्ञी असा खडतर प्रवास पुण्यश्लोक अहिल्या मातेने केला. आज त्यांची जयंती, त्यानिमित्त त्यांच्या कार्याला त्रिवार वंदन! ...

आठवड्याभरात घडलेल्या या दोन ताज्या घटनांनी जीवनाकडे बघण्याची दृष्टीच बदलून टाकली! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आठवड्याभरात घडलेल्या या दोन ताज्या घटनांनी जीवनाकडे बघण्याची दृष्टीच बदलून टाकली!

आजचा काळ सर्वांची परीक्षा पाहणारा आहे. माणूस तर आपण आहोतच, थोडी माणुसकीही दाखवूया.  ...

Ram Navmi 2021 : रामजन्माआधी कौसल्येला कोणते 'कडक' डोहाळे लागले होते, जे पाहून राजा दशरथही बिथरला...  - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ram Navmi 2021 : रामजन्माआधी कौसल्येला कोणते 'कडक' डोहाळे लागले होते, जे पाहून राजा दशरथही बिथरला... 

Ram Navami 2021 : कौसल्येच्या डोहाळ्यांवरून तिच्या उदरी जन्माला येणाऱ्या असाधारण बालकाची गुरु वसिष्ठांना प्रचिती आली.  ...

घर असो नाहीतर नोकरी, आपल्या कामाची दखल कोणी घेत नसेल, तर 'हा' उपाय करा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :घर असो नाहीतर नोकरी, आपल्या कामाची दखल कोणी घेत नसेल, तर 'हा' उपाय करा!

आपली किंमत आपण ओळखली पाहिजे. कुठे हो म्हणावे आणि कुठे नाही, याबाबत आपली भूमिका ठाम नसेल, तर आयुष्यात आपली योग्य किंमत कुठेच होणार नाही. ...

'अंगाला लावून न घेणे' ही कला आत्मसात करा; यशस्वी व्हाल! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :'अंगाला लावून न घेणे' ही कला आत्मसात करा; यशस्वी व्हाल!

'हाथी चले बाजार, कुत्ते भोंकें हजार' ही म्हण आत्मसात करा. चांगल्या वाईट प्रतिक्रियांसाठी बुद्धीची दारे खुली ठेवा, परंतु चांगले म्हटले म्हणून हुरळून जाऊ नका आणि वाईट बोलले म्हणून दुखावले जाऊ नका.  ...