लाईव्ह न्यूज :

default-image

ज्योत्स्ना गाडगीळ

'मेडिटेशन' सोपं नक्कीच नाही, पण एकदा जमलं की त्याला तोड नाही; सोप्या अन् उपयोगी टिप्स - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :'मेडिटेशन' सोपं नक्कीच नाही, पण एकदा जमलं की त्याला तोड नाही; सोप्या अन् उपयोगी टिप्स

मेडिटेशन ही एका दिवसात शिकण्याची गोष्ट नाही, त्यासाठी प्रयत्नपूर्वक सराव करावा लागतो. तो कसा करायचा, ते जाणून घेऊया. ...

Adhik Mass 2020: तन्नो विष्णू: प्रचोदयात।; श्री विष्णूंचे पाच श्लोक ठरतील पुण्यफलदायी - Marathi News | | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Adhik Mass 2020: तन्नो विष्णू: प्रचोदयात।; श्री विष्णूंचे पाच श्लोक ठरतील पुण्यफलदायी

Adhik Maas 2020: अधिक मासातील मानसपूजेला विष्णूंचे श्लोक आणि नाममंत्र यांची जोड देऊन पुण्य मिळवता येईल. ...

Sadguru Speech: 'मी काही दिवस सोशल मीडियावरून रजा घेतोय' असा मेसेज करून तर बघा... - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Sadguru Speech: 'मी काही दिवस सोशल मीडियावरून रजा घेतोय' असा मेसेज करून तर बघा...

तुमच्या सुख-दु:खाने कोणालाही फरक पडणार नसेल, तर तुम्ही जगूनही मृतवत आहात - सद्गरु ...

Adhik Maas 2020: विष्णुसहस्रनामाची महतीः चोच दिली, तो चारा देतोच! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2020: विष्णुसहस्रनामाची महतीः चोच दिली, तो चारा देतोच!

Adhik Maas 2020: परमेश्वरावर भार टाक आणि संपूर्ण विष्णुसहस्रनाम आत्मियतेने पाठ करून दररोज भगवंताचे स्मरण कर. तोच सर्वांचा सांभाळ करणार आहे- स्वामी रामानुज ...

Adhik Maas 2020: विष्णुसहस्रनाम रोज ऐका, 'अधिक' मासाचे 'अधिक' फळ मिळवा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2020: विष्णुसहस्रनाम रोज ऐका, 'अधिक' मासाचे 'अधिक' फळ मिळवा!

Adhik Maas 2020: जो विष्णुसहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करतो, त्याचे काहीच अशुभ होत नाही. त्याला आत्मसुख, लक्ष्मी, धैर्य प्राप्त होऊन त्याचा सर्वत्र विजय होतो -महर्षी व्यास ...

देवाकडे काय मागितलं, तर सगळे प्रश्न सुटतील?... सांगताहेत सद्गुरू वामनराव पै - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :देवाकडे काय मागितलं, तर सगळे प्रश्न सुटतील?... सांगताहेत सद्गुरू वामनराव पै

दुसऱ्याच्या सुखासाठी स्वत:ची ओंजळ पुढे करा, देव त्यांच्यासकट तुमचेही भले करेल. म्हणून आपल्या 'बकेट लिस्ट' मध्ये काय असायला हवं? ...

Adhik Maas 2020 : अधिक मास म्हणजे काय?... या 'बोनस' महिन्यात काय करावं, काय टाळावं?... जाणून घ्या  - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2020 : अधिक मास म्हणजे काय?... या 'बोनस' महिन्यात काय करावं, काय टाळावं?... जाणून घ्या 

Adhik Maas 2020 कोरोनाने २०२० वर्ष गिळंकृत केले. त्यात अनेक कामांना, उद्योगांना खीळ बसली, तरीदेखील मनुष्याने हार न मानता 'पुनश्च हरि ओम' म्हणत कामाला सुरुवात केली. अशातच अधिक मासाचा योग म्हणजे पर्वणीच! ...

Sarva Pitru Amavasya 2020: सर्वपित्री अमावस्या का महत्त्वाची?; कोरोना काळात शास्त्रानुसार विधी न जमल्यास काय करायचं?... जाणून घ्या - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Sarva Pitru Amavasya 2020: सर्वपित्री अमावस्या का महत्त्वाची?; कोरोना काळात शास्त्रानुसार विधी न जमल्यास काय करायचं?... जाणून घ्या

Sarva Pitru Amavasya 2020: गरजवंताला मदतीचा हात देऊन, पूर्वजांनी केलेल्या संस्काराची जाणीव ठेवणे, हा श्राद्धविधीचा गर्भितार्थ आहे. श्रद्धा असेल, तरच श्राद्ध. श्रद्धेने केलेली कोणतीही गोष्ट लाभते.  ...