लाईव्ह न्यूज :

default-image

ज्योत्स्ना गाडगीळ

युद्धाची तयारी शांततेत करावी म्हणतात; तुम्ही तशी कधी केली आहे का? - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :युद्धाची तयारी शांततेत करावी म्हणतात; तुम्ही तशी कधी केली आहे का?

तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा तहान लागेल म्हणून विहीर खोदून ठेवणे केव्हाही चांगले! ...

स्वामी समर्थांचा 'तारक मंत्र' हा तर आजच्या कठीण काळातला मानसिक दिलासा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :स्वामी समर्थांचा 'तारक मंत्र' हा तर आजच्या कठीण काळातला मानसिक दिलासा!

तारक मंत्रातले साधे शब्द प्रचंड दिलासादायक आहेत. रोज सकाळी आणि रात्री झोपताना तारक मंत्र म्हणण्याचा आणि समजून घेण्याचा सराव केला, तर आयुष्यातून ताणतणाव कोसो दूर पळून जाईल. ...

डोळसांना ओळखता आला नाही, तो हिरा एका आंधळ्याने ओळखून दाखवला; वाचा ही गोष्ट! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :डोळसांना ओळखता आला नाही, तो हिरा एका आंधळ्याने ओळखून दाखवला; वाचा ही गोष्ट!

प्रतिकूल परिस्थितीतही शांत, थंड आणि लखलखत राहता आले पाहिजे. तसे करणाऱ्या व्यक्तीलाच हिऱ्याची शान आणि हिऱ्याचा मान मिळतो.  ...

आयुष्यात दोनच अशा गोष्टी आहेत, ज्या दिल्याने वाढतात! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आयुष्यात दोनच अशा गोष्टी आहेत, ज्या दिल्याने वाढतात!

या दोन्ही गोष्टी आपल्याकडे असतात पण आपण त्याचा वापर करत नाही. या दोन्ही गोष्टीची जगाला गरज आहे. कधी देऊन तर बघा, मोबदल्यात किती आनंद मिळतो ते कळेल! ...

पैसे सगळेच कमवतात, आपण आशीर्वाद कमवायला शिकूया;वाचा ही गोष्ट! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पैसे सगळेच कमवतात, आपण आशीर्वाद कमवायला शिकूया;वाचा ही गोष्ट!

देवदूताची वाट सगळेच पाहतात, आपण कोणासाठी देवदूत बनूया! ...

Gudi Padwa 2021 : गोड वर्षाची कडू सुरुवात कडुलिंबाने का करतात, याचे धार्मिक आणि शास्त्रीयदृष्ट्या महत्त्व! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Gudi Padwa 2021 : गोड वर्षाची कडू सुरुवात कडुलिंबाने का करतात, याचे धार्मिक आणि शास्त्रीयदृष्ट्या महत्त्व!

Gudi Padwa 2021 : या सणात कडुलिंबाचे महत्त्व काही वेगळेच आहे. हा वृक्ष सदाहरित आणि सदापर्णी आहे. याची पाने, फुले, खोड हे सर्व घटक औषधाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. अनेक दुर्धर व्याधी नाहीशा करण्याचे गुण कडुलिंबात आहेत.  ...

मारुती स्तोत्रात समर्थ रामदासांनी हनुमंताला 'धूर्त वैष्णवगायका' असे का संबोधले आहे, जाणून घ्या! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मारुती स्तोत्रात समर्थ रामदासांनी हनुमंताला 'धूर्त वैष्णवगायका' असे का संबोधले आहे, जाणून घ्या!

शत्रूशी वागण्याचा धुर्तपणा त्याच्या ठायी होता आणि स्वामी भक्तीचे गायन करण्याचा नम्र भावही त्याच्याजवळ होता, म्हणून समर्थ त्याला धूर्त वैष्णव गायका म्हणतात. ...

रडत राहण्यापेक्षा हसत राहणे केव्हाही चांगले; वाचा ही बोधकथा!` - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :रडत राहण्यापेक्षा हसत राहणे केव्हाही चांगले; वाचा ही बोधकथा!`

उदास होऊन तुम्ही जे जीवन जगत आहात, ते मरणासमान आहे. त्यापेक्षा हसत राहा आणि आनंदाने जगा, तर त्या जगण्याला अर्थ आहे!' ...