लाईव्ह न्यूज :

default-image

ज्योत्स्ना गाडगीळ

कठीण काळात तुम्ही काय निर्णय घेता; यावर तुमचे भविष्य ठरते...! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :कठीण काळात तुम्ही काय निर्णय घेता; यावर तुमचे भविष्य ठरते...!

दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करू नका. दिवस बदलतात. चांगलेही आणि वाईटही...अशा वेळी तटस्थ राहणे इष्ट! ...

पोथ्यापुराणातला देवधर्म सोप्या भाषेत सांगणारे तुकोबा राय, यांची आज तुकाराम बीज! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पोथ्यापुराणातला देवधर्म सोप्या भाषेत सांगणारे तुकोबा राय, यांची आज तुकाराम बीज!

तुकोबांनी समाजातले ढोंगी गुरुपण, अडाणी क्रूर देवभक्ती आणि मूर्ख समजुती यांच्या दावणीतून लोकांना सोडवून साध्या, सोप्या व शुद्ध भक्तीने स्वत:चा उद्धार कसा करता येतो, हे स्वत:च्या उदाहरणावरून समाजाला दाखवून दिले. ...

जमीन टाकाऊ नसते, त्यात योग्य बियाणे रुजवावे लागते!- गौर गोपाल दास - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जमीन टाकाऊ नसते, त्यात योग्य बियाणे रुजवावे लागते!- गौर गोपाल दास

धीर देणारे शब्द प्रत्येकाला आयुष्यात हवे असतात. या शब्दांना प्रयत्नांची जोड मिळाली, तर ओसाड जमिनीवरही बाग फुलायला वेळ लागत नाही. ...

अजूनही जगात चांगुलपणा शिल्लक आहे; विश्वास नाही? वाचा ही गोष्ट... - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अजूनही जगात चांगुलपणा शिल्लक आहे; विश्वास नाही? वाचा ही गोष्ट...

आपणही चांगुलपणा आणि माणुसकी दोन्ही जपुया. स्वत: चांगले वागुया आणि इतरांना चांगले वागण्यासाठी प्रोत्साहित करूया. ...

Holi 2021 : होळीच्या दिवशी पुरणपोळीचा कुळधर्म आणि बोंबा मारण्याचा कुलाचार कसा सुरू झाला, त्याची गोष्ट! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Holi 2021 : होळीच्या दिवशी पुरणपोळीचा कुळधर्म आणि बोंबा मारण्याचा कुलाचार कसा सुरू झाला, त्याची गोष्ट!

Holi 2021: एवीतेवी आपण कोणाच्या न कोणाच्या नावे बोंबा मारतोय, पण होळीला अधिकृतपणे बोंबा मारता येतात आणि शिव्याही घालता येतात. कोणाच्या नावे? वाचा ही कथा! ...

Holi 2021 : होलिकादहन का, कसे, कुठे, कधी आणि केव्हा करायचे, वाचा शास्त्रोक्त माहिती! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Holi 2021 : होलिकादहन का, कसे, कुठे, कधी आणि केव्हा करायचे, वाचा शास्त्रोक्त माहिती!

Holi 2021 : फाल्गुन पौर्णिमेला भद्रा नक्षत्र संपल्यानंतर होळी पेटवावी. मात्र दिवसा कधीही होळी पेटवू नये. होळी शक्यतो गावामध्ये किंवा गावाबाहेर सार्वजनिक स्वरूपात पेटवण्याची प्रथा आहे.  ...

आजच्या तणाव युगात शरीर रोगमुक्त ठेवण्याचे उपाय कोणते, जाणून घ्या! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आजच्या तणाव युगात शरीर रोगमुक्त ठेवण्याचे उपाय कोणते, जाणून घ्या!

मनावर कोणत्याही प्रकारे असलेला तणाव शरीरावर नकारात्मक प्रभाव टाकून आजाराला कारणीभूत ठरतो. ...

जेवढा मोठा अहंकार तेवढी जास्त असुरक्षितता; अहंकारमुक्त राहण्यासाठी लक्षात ठेवा ३ गोष्टी! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जेवढा मोठा अहंकार तेवढी जास्त असुरक्षितता; अहंकारमुक्त राहण्यासाठी लक्षात ठेवा ३ गोष्टी!

ब्रह्म आणि अहंकार हे दोघे परस्परविरोधी आहेत. अहंकारी व्यक्ती ब्रह्नाची प्रचिती घेऊ शकत नाही. ...