लाईव्ह न्यूज :

default-image

ज्योत्स्ना गाडगीळ

'त्या' मृत्युच्या गुफेत गेलेले कोणीच आजवर परतले नाही; का? वाचा ही गोष्ट! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :'त्या' मृत्युच्या गुफेत गेलेले कोणीच आजवर परतले नाही; का? वाचा ही गोष्ट!

दुसरे सांगतात त्या गोष्टी ऐका, त्याचा विचार करा आणि तुमच्या मनाला पटेल, तीच कृती करा. 'ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे...!' ...

प्रश्न संपण्याची वाट बघत बसाल, तर आयुष्य संपून जाईल! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :प्रश्न संपण्याची वाट बघत बसाल, तर आयुष्य संपून जाईल!

आयुष्यातून कठीण प्रसंग जातील, सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील, मग मी माझे आयुष्य जगेन, असे म्हणणे अतिशय चुकीचे आहे. भविष्याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. ...

Mahashivratri 2021: ...म्हणून संसारी माणसाला देवाधिदेव महादेव जवळचे वाटतात! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Mahashivratri 2021: ...म्हणून संसारी माणसाला देवाधिदेव महादेव जवळचे वाटतात!

सह अंब तो सांब! असा हा सांब सदाशिव पार्वती शिवाय अपूर्ण आहे, हे तो स्वतः मान्य करतो. एकटा जीव सदाशिव! जिथे शिव तिथे शक्ती आणि जिथे शक्ती तिथे शिव! ...

मृत्यूच्या सावटाने दिली जगण्याची प्रेरणा; कशी? वाचा ही बोधकथा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मृत्यूच्या सावटाने दिली जगण्याची प्रेरणा; कशी? वाचा ही बोधकथा!

ज्याअर्थी सगळे जण वाचले, त्याअर्थी आज आपला मृत्यू निश्चित! परंतु... ...

Maha Shivratri 2021: 'लवलवती' नाही, 'लवथवती' विक्राळा; वाचा शिवशंकराच्या आरतीचा विस्तृत अर्थ! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Maha Shivratri 2021: 'लवलवती' नाही, 'लवथवती' विक्राळा; वाचा शिवशंकराच्या आरतीचा विस्तृत अर्थ!

Maha Shivratri 2021: शिवशंकराच्या आरतीतून समुद्रमंथनाच्या वेळी शिवशंकरांनी घेतलेली भूमिका आणि त्यामुळे शंकराचे अधोरेखित झालेले महत्त्व समर्थांनी शब्दबद्ध केले आहे.  ...

कुरुक्षेत्रावर निःशस्त्र झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने 'हा' प्रश्न विचारून निरुत्तर केले, तो प्रश्न होता...  - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :कुरुक्षेत्रावर निःशस्त्र झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने 'हा' प्रश्न विचारून निरुत्तर केले, तो प्रश्न होता... 

आपण समस्येचा फक्त एका दिशेने विचार करतो. समस्येची दुसरी बाजू आपण लक्षातच घेत नाही. आपल्याला काय जमणार नाहीपेक्षा काय जमू शकेल, याचा विचार करा. प्रश्न सोडून देण्यापेक्षा प्रश्न सोडवण्यावर भर द्या. ...

प्रभू श्रीरामचंद्रांनीदेखील लंकेवर आक्रमणापूर्वी केले होते 'विजया' एकादशीचे व्रत! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :प्रभू श्रीरामचंद्रांनीदेखील लंकेवर आक्रमणापूर्वी केले होते 'विजया' एकादशीचे व्रत!

इथे काही जण प्रश्न उपस्थित करतील, की व्रत करून का लढाई जिंकता येते? नक्कीच नाही. परंतु आपल्या प्रयत्नांना उपासनेचे बळ असावे लागते. व्रत-वैकल्यातून ते बळ आपल्याला मिळते.  ...

सज्जनगडावर अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात अशा पद्धतीने केली जाते 'दासनवमी!' - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सज्जनगडावर अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात अशा पद्धतीने केली जाते 'दासनवमी!'

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये समर्थांनी केलेले जनजागृतीचे कार्य अनन्यसाधारण आहे. दासनवमीच्या दिवशीच नव्हे तर रोज निदान एक तरी श्रीदासबोधाचा समास प्रत्येकाने वेळात वेळ काढून अवश्य वाचावा.  ...