लाईव्ह न्यूज :

default-image

कपिल केकत

पोलीस शिपायाची केली ५१ लाख रुपयांनी फसवणूक; शेअर मार्केटचा मोह आला अंगलट - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पोलीस शिपायाची केली ५१ लाख रुपयांनी फसवणूक; शेअर मार्केटचा मोह आला अंगलट

विविध खात्यांवर टाकले होते पैसे ...

तीन दिवस सोसाट्याचा वारा अन् गारपिटीचे! रब्बी पिकांना धोका, आरोग्याच्या तक्रारी वाढणार; हवामान खात्याचा अंदाज - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तीन दिवस सोसाट्याचा वारा अन् गारपिटीचे! रब्बी पिकांना धोका, आरोग्याच्या तक्रारी वाढणार; हवामान खात्याचा अंदाज

परिणामी शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्य नागरिकांचेही टेन्शन वाढले आहे. ...

जिल्ह्यात यंदा ८० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे नियोजन, उन्हाळी हंगामासाठी शेतकरी लागले कामाला - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यात यंदा ८० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे नियोजन, उन्हाळी हंगामासाठी शेतकरी लागले कामाला

यातील २१ हजार १०१ हेक्टरमध्ये आतापर्यंत धानाची रोवणी झाली आहे. उन्हाळी धान रोवणीसाठी शेतकरी जोमाने कामाला लागलेला दिसून येत आहे. ...

तीन झेरॉक्स दुकानदारांवर कॉपीराईट अधिनियमांतर्गत कारवाई - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तीन झेरॉक्स दुकानदारांवर कॉपीराईट अधिनियमांतर्गत कारवाई

नवनीत प्रश्नसंचाचे मायक्रो झेरॉक्स काढून विक्री : पोलिसांनी केला १.४५ लाखांचा माल जप्त ...

चोरट्यांनी सराफा दुकान फोडले, आमगाव खुर्द येथील घटना - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चोरट्यांनी सराफा दुकान फोडले, आमगाव खुर्द येथील घटना

३.६० लाखांचा ऐवज नेला चोरून ...

सराईत गुन्हेगारास केले जिल्ह्यातून हद्दपार, गंगाझर पोलिसांची कारवाई - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सराईत गुन्हेगारास केले जिल्ह्यातून हद्दपार, गंगाझर पोलिसांची कारवाई

सहा महिन्यांसाठी हद्दपारीचे आदेश ...

DJ साठी वाहनात बदल पडला महागात, १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला : गंगाझरी पोलिसांची कारवाई - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :DJ साठी वाहनात बदल पडला महागात, १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला : गंगाझरी पोलिसांची कारवाई

डीजे वाहनावरील ही दुसरी कारवाई ...

चार लाख मतदारांची ओळखपत्र आधारशी जोडणी नाहीच; गोंदिया विधानसभा मतदार संघ आघाडीवर   - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चार लाख मतदारांची ओळखपत्र आधारशी जोडणी नाहीच; गोंदिया विधानसभा मतदार संघ आघाडीवर  

२०२४ हे वर्ष निवडणुकीचे वर्ष राहणार असून अगोदर लोकसभा व त्यानंतर विधानसभा व अन्य काही निवडणुका लागणार असल्याची शक्यता आहे. ...