लाईव्ह न्यूज :

default-image

कपिल केकत

Gondia: गुलाबी थंडीत निवडणुकांमुळे तापले वातावरण, उमेदवारांकडून प्रचाराला सुरुवात - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Gondia: गुलाबी थंडीत निवडणुकांमुळे तापले वातावरण, उमेदवारांकडून प्रचाराला सुरुवात

Gondia News: हिवाळ्याला सुरुवात झाली असून, गुलाबी थंडीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असतानाच ग्रामपंचायत निवडणुकांमुळे मात्र वातावरण तापले आहे. येत्या दि. ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असल्यामुळे उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. ...

सरपंचपदासाठी नऊ तर सदस्यपदासाठी ६७ उमेदवार रिंगणात, गावागावांत तापले राजकारण - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सरपंचपदासाठी नऊ तर सदस्यपदासाठी ६७ उमेदवार रिंगणात, गावागावांत तापले राजकारण

सरपंचपदाचे चार तर सदस्यांचे नऊ अर्ज घेतले मागे ...

लाचखोर तलाठ्याला रंगेहात पकडले! अडीच हजार रूपयांची लाच घेतली; ग्राम चिखली येथे घेतले ताब्यात - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लाचखोर तलाठ्याला रंगेहात पकडले! अडीच हजार रूपयांची लाच घेतली; ग्राम चिखली येथे घेतले ताब्यात

जमिनीचा फेरफार करून देण्यासाठी अडीच हजार रूपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ...

अवकाळी पावसाने लावली हजेरी; पाऊस बरसल्याने वातावरण कूल - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अवकाळी पावसाने लावली हजेरी; पाऊस बरसल्याने वातावरण कूल

पावसाळा आता हिवाळा सुरू झाला असतानाच गुरुवारी (दि.१९) सायंकाळी अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. ...

२१ उमेदवारांनी केले आपले अर्ज सादर, सरपंचसाठी चार तर सदस्यांसाठी १७ अर्ज - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :२१ उमेदवारांनी केले आपले अर्ज सादर, सरपंचसाठी चार तर सदस्यांसाठी १७ अर्ज

चार ग्रामपंचायतमध्ये सार्वत्रिक तर १० ग्रामपंचायतमध्ये पोटनिवडणुका होत आहेत. ...

हुश्श... किती हा उकाडा? पारा ३४.५ अंशावर, गुलाबी थंडीची सर्वांना प्रतीक्षा - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :हुश्श... किती हा उकाडा? पारा ३४.५ अंशावर, गुलाबी थंडीची सर्वांना प्रतीक्षा

या उन्हामुळे जिल्हावासी घामाघूम होत असून हिवाळ्याच्या दिवसांत उन्हाळा तापताना दिसत आहे. ...

२५ हजार रुपये घेऊन पळ काढला, नेमकं काय घडलं? - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :२५ हजार रुपये घेऊन पळ काढला, नेमकं काय घडलं?

आरोपीने कमल मस्करे यांच्या परिचयाच्या लोकांसोबत जवळीक वाढवून त्यांचा विश्वास संपादन केला. ...

मलेरियाला मागे टाकून डेंग्यू फोफावला, सप्टेंबर महिन्यात ७१ रुग्ण - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मलेरियाला मागे टाकून डेंग्यू फोफावला, सप्टेंबर महिन्यात ७१ रुग्ण

सुदैवाने डेंग्यूमुळे जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू नाही ...