लाईव्ह न्यूज :

default-image

काशिनाथ वाघमारे

रिटेवाडी उपसा सिंचन योजना मंजुर करा; वीटमध्ये तीन तास रोखून धरला रास्ता - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रिटेवाडी उपसा सिंचन योजना मंजुर करा; वीटमध्ये तीन तास रोखून धरला रास्ता

रिटेवाडी उपसा सिंचन योजनेस मंजुरी मिळावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. ...

कालव्याचे पाणी बंद करण्यासाठी स्वाभीमानीचे जलसमाधी आंदोलन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कालव्याचे पाणी बंद करण्यासाठी स्वाभीमानीचे जलसमाधी आंदोलन

यंदा ६६ टक्के भरलेलं धरण आज उजनी धरण वाजा १३ टक्के वरती गेले आहे, हेच पाणी टप्या - टप्या ने शेतकऱ्यांना दिले असते तर उन्हाळ्यात देखील आवर्तन देता आले असते, असा आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला. ...

नातेवाईकांच्या आक्रमकतेनंतर वृद्धाचे शवविच्छेदन; अहवालाअंती करमाळ्यातील दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नातेवाईकांच्या आक्रमकतेनंतर वृद्धाचे शवविच्छेदन; अहवालाअंती करमाळ्यातील दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

अखेर दोन दिवस तिष्ठत राहिलेल्या मृतदेहावर बुधवारी रात्री अंत्यसंस्कार झाले. ...

गळफास घेऊन सांगोल्यात विवाहितेने केली आत्महत्या - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गळफास घेऊन सांगोल्यात विवाहितेने केली आत्महत्या

तपास पोलीस कॉन्स्टेबल बोराटे करीत आहेत. ...

नीरा खोऱ्यातील धरणांत ५५ टक्के पाणीसाठा; गेल्या वर्षीपेक्षा २० टक्के साठा कमी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नीरा खोऱ्यातील धरणांत ५५ टक्के पाणीसाठा; गेल्या वर्षीपेक्षा २० टक्के साठा कमी

काशिनाथ वाघमारे, सोलापूर : सातारा, पुणे, सोलापुर जिल्हासाठी वदरदायिनी ठरलेल्या नीरा खो-यातील धरणात पाणी साठा कमी होत असल्याने शेतकरी ... ...

बस लागली अन खिडकीतून पिशवी टाकली, बार्शी स्थानकावर सहा हजारांची पर्स पळवली - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बस लागली अन खिडकीतून पिशवी टाकली, बार्शी स्थानकावर सहा हजारांची पर्स पळवली

संशय आल्याने त्यांनी उघडून पाहिली असता त्यातील पैसे चोरट्यांनी लांबवल्याचे निदर्शनास आले. ...

ठेवी मिळवण्यासाठी करमाळ्यात पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मारला, ठेवीदार आक्रमक  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ठेवी मिळवण्यासाठी करमाळ्यात पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मारला, ठेवीदार आक्रमक 

मागील कालावधीत ठेवीदारांचे विम्याचे फॉर्म भरून ते जाणिवपूर्वक जमा न केल्याचा आरोप करत ठेवीदार महिला आक्रमक होऊन डोके यांना घेरले. ...

ज्वारी काढून घराकडे परतताना वाहनाच्या धडकेत शेतक-याचा मृत्यू - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ज्वारी काढून घराकडे परतताना वाहनाच्या धडकेत शेतक-याचा मृत्यू

अपघातानंतर टेम्पो घटनास्थळी न थांबता चालक फरार झाला. ...