लाईव्ह न्यूज :

author-image

केशव उपाध्ये

मुंबई-ठाण्यात विकासदूतांनाच संधी - केशव उपाध्ये - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-ठाण्यात विकासदूतांनाच संधी - केशव उपाध्ये

भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महायुतीच्या कामांचा पाढा वाचला. ...

विशेष लेख: चंद्रयान ३ आणि विरोधकांचे श्रेयवादाचे अंतराळ यान - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: चंद्रयान ३ आणि विरोधकांचे श्रेयवादाचे अंतराळ यान

Chandrayaan 3: चंद्रयान -३  मोहिमेच्या यशाच्या निमित्ताने काही मंडळींना या क्षेत्रातही राजकारणाचे आंतराळ यान सोडण्याची खुमखुमी आली आहे. समस्त भारत वर्षाच्या दृष्टीने अभिमानाचा विषय बनलेल्या या मोहिमेवरून श्रेयवादाची संकुचित लढाई लढण्याची उबळ आलेल्या ...

BLOG: 'बिघाडी'चे शिल्पकार! 'तीन चाकी रिक्षा' कोण चालवणार, कशी सांभाळणार? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BLOG: 'बिघाडी'चे शिल्पकार! 'तीन चाकी रिक्षा' कोण चालवणार, कशी सांभाळणार?

मुख्यमंत्रीपदाच्या काळात राणा भीमदेवी थाटात जनतेस उपदेशाचे डोस पाजणाऱ्या ठाकरेंनी सत्ता, पक्ष आणि चिन्ह गमावताच विधिमंडळ सदस्यत्वाच्या जबाबदारीकडेही पाठ फिरविल्यामुळे त्यांच्यावर विश्वासून असलेल्या महाविकास आघाडीलाही घरघर लागली आहे. ...

लेखः वंदे मातरम्, राष्ट्रीय अस्मिता आणि काँग्रेसने आळवलेला विरोधाचा सूर - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लेखः वंदे मातरम्, राष्ट्रीय अस्मिता आणि काँग्रेसने आळवलेला विरोधाचा सूर

'वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्' अशा शब्दांत महाकवी गदिमांनी 'वंदे मातरम्'चे महात्म्य सार्थ शब्दांत वर्णन केले आहे. वंदे मातरम् म्हणतच अनेक क्रांतीवीर हसत हसत फासावर चढले हा इतिहास आहे. ...

नितीशभौ, आणखी किती वेळा नवा 'मळवट' भरणार? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीशभौ, आणखी किती वेळा नवा 'मळवट' भरणार?

नितीशकुमार, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा 'मसावि' काढायचा झाला तर तो 'विश्वासार्हतेचा अभाव' असाच निघेल. अखिल समाजवादी परिवार मळवट बदलण्याच्या खेळात प्रसिद्ध आहे. ...

लेखः 'सरफरोश'चा गुलफाम हसन, नुसरत मिर्झा आणि डॉ. अन्सारी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेखः 'सरफरोश'चा गुलफाम हसन, नुसरत मिर्झा आणि डॉ. अन्सारी

नुसरत मिर्झा यांने जे काही सांगितले त्यातून देशाच्या सर्वोच्च सत्ता वर्तुळात पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचे असलेले लागेबांधे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. ...

द्रौपदी मुर्मू : संघर्षरत आयुष्य आणि विलक्षण धैर्याचा सन्मान - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :द्रौपदी मुर्मू : संघर्षरत आयुष्य आणि विलक्षण धैर्याचा सन्मान

राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज, १४ जुलै रोजी मुंबई भेटीसाठी येत आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी सार्वजनिक जीवनात केलेल्या वाटचालीचा वेध. ...

लेखः राजा कालस्य कारणम्... उद्धवरावांचे (गेलेले) सरकार अन् शिवसेनेचा (आलेला) 'काळ' - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लेखः राजा कालस्य कारणम्... उद्धवरावांचे (गेलेले) सरकार अन् शिवसेनेचा (आलेला) 'काळ'

बाळासाहेब ठाकरे यांना दिलेले वचन पूर्ण करण्याच्या नावाखाली भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मिळालेल्या संधीचे सोने करण्याऐवजी ही संधी वाया घालवली. ...