लाईव्ह न्यूज :

author-image

किरण अग्रवाल

निवासी संपादक, नाशिक लोकमत
Read more
शिकस्त शाळांची स्मारके करणार का? - Marathi News | | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :शिकस्त शाळांची स्मारके करणार का?

Will there be monuments to defeated schools : मोडकळीस आलेल्या अगर शिकस्त झालेल्या शाळांच्या इमारतींना स्मारके बनवून कोणता आदर्श समोर ठेवला जाणार आहे? ...

अकोलेकरांच्या आरोग्याची चिंता कुणाला? - Marathi News | | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :अकोलेकरांच्या आरोग्याची चिंता कुणाला?

Swach Bharat Abhiyan : अकोल्यानेही या योजनेत सहभाग नोंदविला होता, परंतु जिकडे तिकडे धूळ उडते आहे व कचऱ्याचे ढीग साचले आहेत म्हटल्यावर नंबर लागणार कसा? ...

हताश मने सावरायला हवीत... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हताश मने सावरायला हवीत...

Desperate minds need to recover ... संकटांवर मात करून पुढे जाण्याचे मार्ग शोधता येणारे असतात, आत्महत्या हा त्यावरील मार्ग होऊच शकत नाही, ती पळवाट ठरते. ...

जीवच का संपवला रे भावा? - Marathi News | | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :जीवच का संपवला रे भावा?

Farmer Suicede : निसर्गाची अवकृपा व वाढत्या नापिकीसारख्या कारणांनी अल्पभूधारक शेतकरी कसा त्रासला आहे व पराकोटीचा खचत चालला आहे. ...

वाढते ध्वनिप्रदूषण हानिकारक... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाढते ध्वनिप्रदूषण हानिकारक...

Increasing noise pollution is harmful : आपले कान ३० ते ४० डेसिबल आवाज सहन करू शकतात, मात्र वाहनांचे हॉर्न असोत की फटाक्यांचे; शंभर ते दीडशे डेसिबलपर्यंत ध्वनितरंग उठतात. ...

अडवणुकीपेक्षा जागरणाची भूमिका हवी - Marathi News | | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :अडवणुकीपेक्षा जागरणाची भूमिका हवी

Corona Vaccination : सरकारी टार्गेट पूर्ण करायचे आहे म्हणून अंगात आल्यासारखे यंत्रणांनी वागता कामा नये. ...

Corona Vaccination : कवचकुंडल! लसीकरणाचा वेग आणखी वाढणे गरजेचे... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Corona Vaccination : कवचकुंडल! लसीकरणाचा वेग आणखी वाढणे गरजेचे...

Corona Vaccination: संभाव्य तिसऱ्या लाटेला अंगणातच रोखायचे तर लसीकरणाचा वेग आणखी वाढणे गरजेचे आहे. तेच कोरोनापासून बचावाचे कवचकुंडल आहे हे विसरता येऊ नये. ...

दिवाळीचे झाले, आता राजकीय फटाके... - Marathi News | | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :दिवाळीचे झाले, आता राजकीय फटाके...

Political firecrackers भाजपाच्या पाठबळामुळे गळ्यात हार पडलेल्या प्रहार पक्षाचा आत्मविश्वास त्यामुळे दुणावणे स्वाभाविक असून, महापालिकेच्या निवडणुकीसाठी ते कंबर कसून तयारीला लागले आहेत. ...