लाईव्ह न्यूज :

author-image

किरण अग्रवाल

निवासी संपादक, नाशिक लोकमत
Read more
कोरोनाशी निपटण्याचे सोडून नाशिक महापालिकेत चाललेय काय? - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाशी निपटण्याचे सोडून नाशिक महापालिकेत चाललेय काय?

नाशकातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिकेतील सत्ताधारी मात्र त्यांच्या राजकारणात गुंतले आहेत. यात परस्परांना आडवे जाण्याचे शह-काटशह तर केले जात आहेतच, शिवाय तिजोरीत खडखडाट असताना घेणेकरी संस्थांवर कृपादृष्टी केली गेल्याने संशयही ...

कोरोनाकाळात आळवूया आशेचे सूर! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोरोनाकाळात आळवूया आशेचे सूर!

कोरोनाच्या महामारीने प्रत्येकाच्याच जगण्याची परिमाणे बदलून ठेवली आहेत. लहान असो की मोठा, गरीब असो की श्रीमंत; प्रत्येकालाच याची झळ बसली असून, नवीन आव्हाने सर्वांसमोरच उभी ठाकली आहेत. ...

कुठे, कसले भय? ते नाही म्हणून तर राजकीय आंदोलनांनी धरला जोर - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुठे, कसले भय? ते नाही म्हणून तर राजकीय आंदोलनांनी धरला जोर

कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सामान्यांची धडपड सुरू असताना राजकारण्यांची आंदोलनबाजी सुरू झाली आहे. वीजबिलांची वाढ बोचणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांना इंधनाची दरवाढ जाणवत नाही, तर इंधनावर आंदोलन करणाºया कॉँग्रेसला अवास्तव वीजबिलां-बद्दल सोयरसुतक नाही ...

परिवहनाची असंवेदनशीलता सश्रद्ध मनांना घायाळ करून जाणारीच ठरली - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :परिवहनाची असंवेदनशीलता सश्रद्ध मनांना घायाळ करून जाणारीच ठरली

महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या विठूमाउलीच्या भेटीसाठी जाणाऱ्या संतांच्या पालख्यांना व शासनानेच उपलब्ध करून दिलेल्या एसटीच्या सुविधेचेही भाडे आकारले जावे हेच अनाकलनीय होते. ...

गुन्हेगारीत वाढ हे खरे जनजीवन अनलॉक झाल्याचे द्योतक ! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुन्हेगारीत वाढ हे खरे जनजीवन अनलॉक झाल्याचे द्योतक !

लॉकडाऊनमधून बाहेर पडून सामान्यांचा एकीकडे रोजीरोटीसाठीचा झगडा सुरू असताना गल्ली व परिसरातील पुढाºयांकडून बंद पुकारले जाऊ लागल्याने अशांची व व्यापाºयांचीही अडचण होत आहे. दुसरीकडे गुन्हेगारीही अनलॉक होताना दिसते आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत भूमिका घे ...

CoronaVirus News : स्वनियमन टाळून स्वयंस्फूर्त बंद... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :CoronaVirus News : स्वनियमन टाळून स्वयंस्फूर्त बंद...

सावधानता बाळगून व खबरदारी घेत या आपत्तीला सामोरे जाण्याऐवजी स्वयंस्फूर्ततेच्या नावाखाली बंद पुकारले जात आहेत. ...

भाजपच्या पदाधिकाऱ्यांना वैचारिक लकवा झालाय की काय? - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपच्या पदाधिकाऱ्यांना वैचारिक लकवा झालाय की काय?

जनजीवन अनलॉक झाल्याने अर्थचक्र पुन्हा फिरू पाहते आहे. अनेकांच्या तोंडचा घास गेला असला तरी कोरोनाला स्वीकारून जगण्याची तयारी साऱ्यांनी केली आहे. अशात बाधित वाढत आहेत म्हणून स्वत:च स्वत:ची काळजी न घेता आणखी लॉकडाऊन करावे, अशी मागणी करणे अतार्किक व अव्य ...

CoronaVirus News: कोरोनामुळे शिक्षणाच्या आयचा घो.. - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :CoronaVirus News: कोरोनामुळे शिक्षणाच्या आयचा घो..

कोरोनामुळे शिक्षणाच्या आयचा घो झाल्यासारखी स्थिती असली तरी ती बदलण्यासाठी विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. प्राथमिक शिक्षण ते पदव्युत्तर म्हणजे केजी टू पीजी अशा वेगवेगळ्या अवस्थेतील विद्यार्थ्यां चे व शाळा-महाविद्यालयांचे आपले वेगवेगळे प्रश्न आहेत, ...