लाईव्ह न्यूज :

author-image

किरण अग्रवाल

निवासी संपादक, नाशिक लोकमत
Read more
जनतेशी संवाद, मात्र परस्परांतच विसंवाद! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जनतेशी संवाद, मात्र परस्परांतच विसंवाद!

Politics : यंदा निवडणुकीत उमेदवारीच्या रिंगणात कोण कोणाकडून असेल, याचीच मोठी उत्सुकता आहे. ...

चला, "त्या" अनाथांच्या उशाला दीप लावूया... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चला, "त्या" अनाथांच्या उशाला दीप लावूया...

Let's light a lamp : आनंद वाटून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचे समाधान काही औरच असेल यात शंका नाही. ...

आंदोलनांचा पाऊस, सक्रियतेने राजकीय पेरणी! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आंदोलनांचा पाऊस, सक्रियतेने राजकीय पेरणी!

Politics : राजकीय कोलाहलात प्रस्थापित पक्षांच्या गरमागर्मीत तुलनेने लहान पक्षांना आपले अस्तित्व तगवून ठेवणे जिकीरीचे बनले तर आश्चर्याचे ठरू नये. ...

धरणावरील पर्यटन ठीक, सुरक्षेचे काय? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :धरणावरील पर्यटन ठीक, सुरक्षेचे काय?

Dam tourism ok, what about safety? : जीव गेल्यानंतर हळहळण्यापेक्षा तसे होणार नाही याची खबरदारी घेतलेली केव्हाही बरी, जिल्हा प्रशासनानेही याबाबतीत पुढाकार घ्यायला हवा. ...

सारांश : कायद्याचा धाक ओसरतोय की काय? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सारांश : कायद्याचा धाक ओसरतोय की काय?

हत्यांसह गुन्हेगारी घटनांमधील वाढ चिंताजनक, समाजस्वास्थ्य बिघडविणारी ...

प्रशासकीय अरेरावी नव्हे, तर काय म्हणाल याला? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रशासकीय अरेरावी नव्हे, तर काय म्हणाल याला?

What do you call this : शैक्षणिक सुविधांच्या मागणीसाठी बुलढाणा जिल्हा परिषदेत शाळा भरविणाऱ्या पालकांवर दाखल केल्या गेलेल्या गुन्ह्यांकडे याच दृष्टीने पाहता यावे. ...

नुकसानीबद्दल शासनासोबत प्रशासनही संवेदनशील - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नुकसानीबद्दल शासनासोबत प्रशासनही संवेदनशील

Administration is also sensitive : कधी कुणी उच्च पदस्थ अधिकारी चिखल तुडवत शेतीच्या बांधावर पोहोचताना दिसतात तेव्हा हायसे वाटून गेल्याखेरीज राहत नाही. ...

संकटात धावून येणाऱ्यांसाठी कितीदा टाळ्या, थाळ्या वाजतात? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संकटात धावून येणाऱ्यांसाठी कितीदा टाळ्या, थाळ्या वाजतात?

अपघातसमयी मदतीस धावणारे असोत, की पूरपाण्यातून जीव वाचवणारे; सामान्य लोकांनी आणि यंत्रणांनीही त्यांची योग्य ती दखल घ्यायला हवी! ...