लाईव्ह न्यूज :

default-image

किशोर कुबल

लोकसभा निवडणूक: काँग्रेसने तिकीट दिले नाही तरीही, मी पक्षासोबतच राहणार- एल्विस गोम्स - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकसभा निवडणूक: काँग्रेसने तिकीट दिले नाही तरीही, मी पक्षासोबतच राहणार- एल्विस गोम्स

"मतदारांना गृहीत धरु नका, लवकर उमेदवार द्या" ...

भाजपकडून दक्षिण गोवा मतदारसंघासाठी पल्लवी धेंपो यांना उमेदवारी जाहीर  - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपकडून दक्षिण गोवा मतदारसंघासाठी पल्लवी धेंपो यांना उमेदवारी जाहीर 

तिकिटासाठी  त्यांच्याच नावास भाजप श्रेष्ठी अखेरपर्यंत अनुकूल राहिले व अखेर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने उमेदवारांच्या यादीत त्यांच्या नावाची घोषणा केली. ...

पणजीत पे पार्किेंग तूर्त बंद: महापौर रोहित मोन्सेरात - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीत पे पार्किेंग तूर्त बंद: महापौर रोहित मोन्सेरात

स्मार्ट सिटीची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याची डेडलाइन कंत्राटदारांना घालून दिलेली आहे. ...

गोव्यात निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी तापवली ‘म्हादई’; ‘मोदी की गॅरेंटी’ का नाही? आरजीचा सवाल - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी तापवली ‘म्हादई’; ‘मोदी की गॅरेंटी’ का नाही? आरजीचा सवाल

तानावडे म्हणाले की, म्हादईचे प्रकरण सध्या कोर्टात आहे आणि कोणत्याही परिस्थितीत सरकार कर्नाटकला म्हादईचे पाणी वळवू देणार नाही. ...

गोव्यातील उद्योगांकडून राजकीय पक्षांना इलेक्टोरल बॉण्डमधून तब्बल १० कोटी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील उद्योगांकडून राजकीय पक्षांना इलेक्टोरल बॉण्डमधून तब्बल १० कोटी

राजकीय पक्षांना इलेक्टोरल बॉण्डमधून १० कोटी रुपयांहून अधिक देणग्या दिल्या. ...

‘कमळ’ निशाणी हाच आमचा उमेदवार: सदानंद शेट तानावडे; पुरुष किंवा महिलेला तिकीट दिली तरी काहीच फरक पडणार नाही - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :‘कमळ’ निशाणी हाच आमचा उमेदवार: सदानंद शेट तानावडे; पुरुष किंवा महिलेला तिकीट दिली तरी काहीच फरक पडणार नाही

राहुल गांधींनी इंडिया अलायन्सच्या सभेत ‘शक्ती’संबंधी केलेल्या विधानाचा तानावडे यांनी निषेध केला. ...

इस्पितळात खाजगी मेडिकल कॉलेज, मंत्रिमंडळाचा निर्णय, सरकारचे नियंत्रण राहणार - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इस्पितळात खाजगी मेडिकल कॉलेज, मंत्रिमंडळाचा निर्णय, सरकारचे नियंत्रण राहणार

दुसरीकडे मंत्रिमंडळ बैठकीत खाण डंप धोरणाला मान्यता देण्यात आली. निर्यातदार, लीजधारक यांनाच खनिज डंप इ लिलांवासाठी अर्ज करता येतील, इतरांना नाही, असे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले की, या लिलावातून २०० कोटी रुपये महसूल अपेक्षित आहे. ...

गोव्यात सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्तावाढ; १ जानेवारी २०२४ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्तावाढ; १ जानेवारी २०२४ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू

जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांचा डीएचा फरक एप्रिलच्या वेतनात दिला जाईल. ...