लाईव्ह न्यूज :

default-image

किशोर कुबल

पाणी टंचाईची मानवी हक्क आयोगाकडून गंभीर दखल; बांधकाम खात्याचे कान टोचले - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पाणी टंचाईची मानवी हक्क आयोगाकडून गंभीर दखल; बांधकाम खात्याचे कान टोचले

नुकता कुठे उन्हाळा सुरु होत असताना राज्यात अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. ...

किनाऱ्यांवर शॅक किंवा हंगामी बांधकामांसाठी टीसीपी परवानगीची गरज नाही - मुख्यमंत्री - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :किनाऱ्यांवर शॅक किंवा हंगामी बांधकामांसाठी टीसीपी परवानगीची गरज नाही - मुख्यमंत्री

मंत्रिमंडळ निर्णय; सरकार लवकरच वटहुकूम काढणार ...

टोंक, मिरामार येथे गॅस पाईपलाईन कार्यान्वित; मध्य पणजीत ३००० कुटुंबांना जोडण्या देणार - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :टोंक, मिरामार येथे गॅस पाईपलाईन कार्यान्वित; मध्य पणजीत ३००० कुटुंबांना जोडण्या देणार

जोडण्यांसाठी लोकांनी मोबाईल क्रमांक 91 7507045630 तसेच  info@gonaturalgas.com या ईमेलवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. ...

रस्ता अपघातांमध्ये बळी पडलेल्या ३३ जणांच्या कुटुंबांना भरपाई - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रस्ता अपघातांमध्ये बळी पडलेल्या ३३ जणांच्या कुटुंबांना भरपाई

रस्ता अपघातांमध्ये बळी पडलेल्या ३३ जणांच्या कुटुंबांना वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांच्या हस्ते प्रत्येकी दोन लाख रुपये भरपाई देण्यात आली. ...

बासिलिका ऑफ बॉ जिझस चर्चसाठी पायाभूत सुविधांकरिता १७ कोटींच्या कामाचा शुभारंभ - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बासिलिका ऑफ बॉ जिझस चर्चसाठी पायाभूत सुविधांकरिता १७ कोटींच्या कामाचा शुभारंभ

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या 'प्रसाद' योजनेअंतर्गत निधीतून ही कामे केली जाणार आहेत. पवित्र शव प्रदर्शनाच्या आधी सर्व कामे पूर्ण केली जातील. या चर्चचे वैशिष्ट्य म्हणजे युनेस्कोने जाहीर केलेले हे एक जागतिक वारसा स्थळ आहे. ...

खाजगी कंपन्यांना आमंत्रित करून स्थानिक टॅक्सी व्यवसाय चिरडला जातोय; गिरीश चोडणकरांचा आरोप - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खाजगी कंपन्यांना आमंत्रित करून स्थानिक टॅक्सी व्यवसाय चिरडला जातोय; गिरीश चोडणकरांचा आरोप

खाजगी कंपन्यांचे चालक आणल्याने गोव्याचे नाव खराब होईल आणि स्थानिक टॅक्सी मालकांचा व्यवसाय देखील हिरावून घेतला जाईल ...

जुने गोवें ते दिवजा सर्कल मार्ग येत्या १० पासून ३० एप्रिलपर्यंत बंद - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जुने गोवें ते दिवजा सर्कल मार्ग येत्या १० पासून ३० एप्रिलपर्यंत बंद

वाहतूक कदंब बायपास मार्गाने वळवणार ...

स्वदेशीवर भर देत नौदलाने केलेली प्रगती नेत्रदिपक; राजनाथ सिंह - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्वदेशीवर भर देत नौदलाने केलेली प्रगती नेत्रदिपक; राजनाथ सिंह

नौदलाने याबाबतीत केलेली प्रगती लक्षणीय आहे.’ नेव्हल वॉर कॉलेजचे कमांडंट रीअर ॲडमिरल अर्जुन देव नायर व नौदलाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. शिष्टाचारमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी त्यांचे स्वागत केले. ...