लाईव्ह न्यूज :

default-image

किशोर कुबल

गोवंश हत्याबंदी आणि शैक्षणिक अभ्यासक्रमात श्रीरामचरितमानस लागू करावे; जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज यांची मागणी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवंश हत्याबंदी आणि शैक्षणिक अभ्यासक्रमात श्रीरामचरितमानस लागू करावे; जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज यांची मागणी

 प्राचीन तीर्थक्षेत्र श्री शंखावली अंतर्भूत प्राचीन उध्वस्त श्रीविजयादूर्गा मंदिराचे पुनर्निर्माण करणे आणि गोवा राज्याला पुनश्च प्राचीन काळापासून असलेली आध्यात्मिक दैविक पुण्यभूमीची ओळख प्राप्त करून देणे, अशी मागणीही त्यांनी केली. ...

Goa: हणजुणमधील बांधकामांप्रकरणी सरकार सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका गुदरणार - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: हणजुणमधील बांधकामांप्रकरणी सरकार सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका गुदरणार

Goa News: हणजुण येथील १७५ बांधकाम येथील करण्याच्या आदेशाविरुद्ध राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका सादर करणार आहे. मायकल लोबो यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने  भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी ही माहिती दिली.  ...

Goa: कमी कार्बन उत्सर्जन आणि हवामान लवचिकतेच्या दृष्टिकोनातून गुंतवणूक, जागतिक बँकेकडून गोव्याला सवलतीत वित्त पुरवठा - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: कमी कार्बन उत्सर्जन आणि हवामान लवचिकतेच्या दृष्टिकोनातून गुंतवणूक, जागतिक बँकेकडून गोव्याला सवलतीत वित्त पुरवठा

Goa News: कमी कार्बन उत्सर्जन आणि हवामान लवचिकतेच्या दृष्टिकोनातून गुंतवणुकीची अंमलबजावणी करण्यासाठी गोव्याला सवलतीच्या वित्त पुरवठ्यास जागतिक बँक सहकार्य करणार आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्य सरकार हवामान केंद्रित बहु-क्षेत्रीय सुविधा उपलब्ध क ...

Goa: सार्दिनना पुन्हा तिकीट दिल्यास मी पाठिंबा देणार नाही, विजय सरदेसाई यांचा इशारा - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: सार्दिनना पुन्हा तिकीट दिल्यास मी पाठिंबा देणार नाही, विजय सरदेसाई यांचा इशारा

Lok sabha Election 2024: काँग्रेसने दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात पुन्हा फ्रान्सिस सार्दिन यांना तिकीट दिल्यास मी पाठिंबा देणार नाही, असे स्पष्ट विधान गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी केले आहे. ...

गोवा विद्यापीठाला १०० कोटी; प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत केंद्राकडून निधी मंजूर - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा विद्यापीठाला १०० कोटी; प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत केंद्राकडून निधी मंजूर

केंद्र सरकारने राज्यस्तरावर उच्च शिक्षणाच्या नियोजित विकासाद्वारे गुणवत्ता सुधारण्यासाठी हे अभियान सुरू केले आहे. ...

वाळू उपसा नियमन, पश्चिम घाटातील ४० पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील गांव वगळा - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वाळू उपसा नियमन, पश्चिम घाटातील ४० पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील गांव वगळा

मध्यंतरी याच प्रश्नावर केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाचे तज्ज्ञ पथक राज्याच्या दौऱ्यावर आले होते. ...

एसटींना राजकीय आरक्षणासाठी शिष्टमंडळ केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांना भेटले! - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एसटींना राजकीय आरक्षणासाठी शिष्टमंडळ केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांना भेटले!

विधानसभा अधिवेशन चालू असताना मोर्चा आणला होता. ...

पवनचक्क्यांसाठी इच्छा प्रस्ताव मागवले;  १०० मेगावॅट वीज निर्मिती करणार - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पवनचक्क्यांसाठी इच्छा प्रस्ताव मागवले;  १०० मेगावॅट वीज निर्मिती करणार

विंड टर्बाइनचे उत्पादक किंवा विकासक असलेल्या इच्छुक कंपन्यांकडून इच्छा प्रस्ताव मागवले आहेत. ...