लाईव्ह न्यूज :

default-image

Madhuri.pethkar

नोकरी-करिअर करताना मुलांची चिंता नको, ऋषी सुनक म्हणतात, सरकारनेही जबाबदारी घ्यायला हवी कारण.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नोकरी-करिअर करताना मुलांची चिंता नको, ऋषी सुनक म्हणतात, सरकारनेही जबाबदारी घ्यायला हवी कारण..

करिअर-नोकरी करताना मूल सांभाळणं पालकांची परीक्षा पाहतं, सरकारने त्यात मदत केली तर.. (UK PM Rishi Sunak expands free childcare) ...

बाईनं रिक्षा चालवणं ‘त्यांना’ मान्य नाही! महिलेनं रिक्षा चालवण्यात कमीपणा वाटतो कारण.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाईनं रिक्षा चालवणं ‘त्यांना’ मान्य नाही! महिलेनं रिक्षा चालवण्यात कमीपणा वाटतो कारण..

इंडोनेशियात एकटीने घर चालवणं बायकांसाठी फार अवघड, पण त्यांनी आता बंड पुकारले आहे. ...

कॅन्सरचे निदान झाल्यानंतर प्रिन्सेस केट मिडलटनवर घेत असलेली ‘प्रिव्हेण्टिव्ह कीमोथेरेपी’ म्हणजे नक्की काय? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॅन्सरचे निदान झाल्यानंतर प्रिन्सेस केट मिडलटनवर घेत असलेली ‘प्रिव्हेण्टिव्ह कीमोथेरेपी’ म्हणजे नक्की काय?

प्रिन्सेस केट मिडलटनने आपल्याला कॅन्सर झाल्याचे जाहीर करत आपण प्रिव्हेण्टिव्ह कीमोथेरेपी घेत असल्याचे जाहीर केले. ते उपचार नेमके काय? ...

मुलींना लवकर पाळी का येते? ६ ते ९ वर्षे वयातच मासिक पाळी सुरु होण्याची काय कारणं? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलींना लवकर पाळी का येते? ६ ते ९ वर्षे वयातच मासिक पाळी सुरु होण्याची काय कारणं?

मुलींना मासिक पाळी लवकर ( early peberty) येण्याचं प्रमाण वाढलं आहे? मुलींच्या शरीरात होणारे नैसर्गिक बदलही वेळेआधीच होत आहेत त्याची कारणं काय? काय केलं तर अकाली वयात येणं टाळता येऊ शकेल? ...

दोन मिसकॅरेज, तीन अपयशी टेस्ट ट्यूब प्रयत्न, आई नाही झाले म्हणून किती छळाल? पाकिस्तानी अभिनेत्रीने विचारला जाब - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दोन मिसकॅरेज, तीन अपयशी टेस्ट ट्यूब प्रयत्न, आई नाही झाले म्हणून किती छळाल? पाकिस्तानी अभिनेत्रीने विचारला जाब

आई होताना काय वेदना होतात हे बायका समजू शकतात, आई न होण्याच्या वेदना काय असतात हेही बायका समजू शकतात तरी आपल्या निर्णयावर महिला एखाद्या टोळीप्रमाणे तुटून पडल्याचा खेद पाकिस्तानी अभिनेत्री नादिया अफगाणला (pakistani actress nadia afghan) वाटतो आहे.  ...

कतरिना- विकीच्या लग्नात ड्रायफ्रुट्स बकलावा बनवणाऱ्यांची खास मुलाखत, बकलावाच्या शाही चवीची इंटरेस्टिंग गोष्ट! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कतरिना- विकीच्या लग्नात ड्रायफ्रुट्स बकलावा बनवणाऱ्यांची खास मुलाखत, बकलावाच्या शाही चवीची इंटरेस्टिंग गोष्ट!

कतरिना आणि विकी कौशलच्या शाही लग्नातल्या ड्रायफ्रुट्स बकलावाची मोठी चर्चा झाली. पण हा बकलावा करतात कसा? हा पदार्थ मुळचा कुठला? ...

सौंदर्याच्या जगातली ही ब्ल्यू ब्यूटी मुव्हमेण्ट काय आहे? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सौंदर्याच्या जगातली ही ब्ल्यू ब्यूटी मुव्हमेण्ट काय आहे?

सौंदर्य म्हणजे नाजूक आणि संवेदनशील बाब . पण आज हे सौंदर्य पर्यावरण आणि विशेषतः समुद्री जीवनाच्या गळ्याला नख लावत आहे.  हे सगळं थांबवण्यासाठी आणि आटोक्यात ठेवण्यासाठी  सौंदर्याच्या जगात ब्ल्यू ब्युटी मुव्हमेण्ट सुरु आहे.    ...

You are what you eat! मग सुंदर दिसण्यासाठी तुम्ही काय खाता? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :You are what you eat! मग सुंदर दिसण्यासाठी तुम्ही काय खाता?

आपण जे आणि जसं खातो तशी आपली त्वचा होते आणि आपला  चेहेरा म्हणजे आहारातून आपल्या पोटात जाणाऱ्या पोषणमूल्यांचा आरसाच असतो. त्यामुळे आहार हाच त्वचेचं आरोग्य जपण्याचा मुख्य मार्ग आहे.   ...